Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News : मोर्शीत धडा वेगळे शीर असलेला आढळला मृतदेह; नागरिकांमध्ये एकच खळबळ

मोर्शीपासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या मायवाडी येथील दुर्गादास पांडुरंग नेहारे हा 6 जानेवारीपासून घरून बेपत्ता होता. याची फिर्याद मोर्शी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 09, 2025 | 11:12 AM
टाकळी हाजीत महिलेला कुऱ्हाड व फावड्याने मारहाण; 'त्या' महिला शेतात आल्या अन्...

टाकळी हाजीत महिलेला कुऱ्हाड व फावड्याने मारहाण; 'त्या' महिला शेतात आल्या अन्...

Follow Us
Close
Follow Us:

मोर्शी : अप्पर वर्धा धरणनजीक जोलवाडी रस्त्यावर एका 30 वर्षीय तरुणाचा शरीरापासून डोके नसलेला मृतदेह शनिवारी (दि. 8) सकाळी दहाच्या सुमारास आढळला. दुर्गादास पांडुरंग नेहारे (रा. मायवाडी) असे मृताचे नाव आहे. याबाबत घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे.

मोर्शीपासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या मायवाडी येथील दुर्गादास पांडुरंग नेहारे हा 6 जानेवारीपासून घरून बेपत्ता होता. याची फिर्याद मोर्शी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. दुर्गादास हा जवळपास एक महिन्यापासून बेपत्ता असल्याने त्याच्या आई-वडिलांनी व नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश प्राप्त झाले नाही. 8 फेब्रुवारी रोजी आष्टी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जोलवाडी शिवारातील वनविभागाच्या जंगलात त्याचा मृतदेह शरीरापासून डोके व हात अलग अवस्थेत आढळून आले.

जंगलात काम करण्यासाठी गेलेल्या तीन मजूरांना हा मृतदेह आढळून आला. मृतकाच्या खिशात त्यांना आधार कार्ड दिसून आले. त्यावरून त्याची ओळख पटली. त्यांनी लगेच या घटनेची माहिती आष्टी पोलिस स्टेशनला दिली.

मोर्शी पोलिसांचे पथक घटनास्थळी

मोर्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडेकर, ठाणेदार नितीन देशमुख, स्कॉड पोलिस उपनिरीक्षक अमोल बुरुकुल यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आष्टी पोलिसांनी पंचनामा करून आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. पोलिसांनी घटनास्थळाची चौकशी केली आहे.

आईने केला दोन चिमुकल्यांचा खून

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता दौंडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जन्मदात्याने आईनेच मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना पाटससध्ये घडली आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील मिंढे वस्ती आईनेच अडीच वर्षांच्या मुलीला आणि एक वर्षाच्या मुलाला गळा दाबून खून केला आहे.  त्याचबरोबर पतीच्या मानेवर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. घरगुती वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती दौंड पोलिसांनी दिली.

Web Title: Deadbody found in morshi amravati nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 11:12 AM

Topics:  

  • Amravati Murder Case
  • Amravati News

संबंधित बातम्या

शिक्षक एक अन् विद्यार्थी 60; अमरावतीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा खेळखंडोबा
1

शिक्षक एक अन् विद्यार्थी 60; अमरावतीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा खेळखंडोबा

Amravati News : अंजनगाव सुर्जीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा जनसुरक्षा विधेयकाला कडवा विरोध! ‪
2

Amravati News : अंजनगाव सुर्जीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा जनसुरक्षा विधेयकाला कडवा विरोध! ‪

तब्बल 500 आश्रमशाळांतील विद्यार्थी गणवेशाविना; ‘हे’ कारण ठरतंय अडचणीचं
3

तब्बल 500 आश्रमशाळांतील विद्यार्थी गणवेशाविना; ‘हे’ कारण ठरतंय अडचणीचं

मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरु असतानाच आता ‘या’ नेत्याने दिला आंदोलनाचा इशारा; तारीखही ठरवली…
4

मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरु असतानाच आता ‘या’ नेत्याने दिला आंदोलनाचा इशारा; तारीखही ठरवली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.