Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: मुस्कान हत्या प्रकरणात मोठे वळण; CCTV फुटेजमुळे तपासाला वेग

दिल्लीमधील  तिलक नगर येथे एका २१ वर्षीय मुस्कान हिच्या हत्येनंतर, आरोपी इम्रानचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे; यात तो भाड्याच्या घरातून घाईघाईने बाहेर पडताना दिसत आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Aug 27, 2026 | 03:57 PM
Delhi Crime: मुस्कान हत्या प्रकरणात मोठे वळण; CCTV फुटेजमुळे तपासाला वेग

Delhi Crime: मुस्कान हत्या प्रकरणात मोठे वळण; CCTV फुटेजमुळे तपासाला वेग

Follow Us
Follow Us:
  • मुस्कान हत्या प्रकरणात आरोपी इम्रान सीसीटीव्हीत कैद
  • घरात घुसून केली चाकूने  भोसकून हत्या
  • घटनेच्या वेळी मुस्कान घरी एकटीच
Delhi Crime: दिल्लीमधील टिळकनगर परिसरातील मॉडेल मुस्कान हिची हत्या करण्यात आली होती. त्या हत्येच्या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्या फुटेज मधील आरोपी इम्रान भाड्याच्या घरातुन पळ काढताना दिसत आहे. पोलिसांच्या म्हण्यानुसार आरोपी सध्या फरार असून, त्याच्या शोधासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत. मुस्कानला घरात घुसून चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती.  मुस्कान ही टिळकनगरमधील न्यू महावीरनगर भागात भाड्याच्या घरात राहत होती.
प्राथमिक माहितीनुसार घटनेच्या वेळी मुस्कान घरी एकटीच होती. त्यावेळी इम्रानने घरात घुसून  तिला अनेक वेळा भोसकले. गंभीर जखमी झालेला मुस्कानला रुग्णालयात नेण्यात आले.

Jalgaon Accident news: काळीज पिळवटून टाकणारी घटना; एकाच कुटुंबातील चौघांनी उचलले टोकाचे पाऊल

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला आरोपी
समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण घटनास्थळावरून वेगाने पळून जाताना दिसत आहे. या फुटेजच्या अधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, घटनेनंतर आरोपी घटना स्थळावरून पळून गेला.मुस्कान ही विद्यार्थिनी होती आणि पोर्ट टाईम मॉडेल म्हणूनही काम करत होती. अधिक माहितीनुसार आरोपा ती ज्या जिममध्ये जात होती त्याच जिंममध्ये तो जिम ट्रेनर म्हणून काम करत होता.

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

इम्रानचा मुस्कानवर चाकू हल्ला – आकाश 

मुस्कानचा भाऊ आकाश याने पोलिस आणि कुटुंबीयांना सांगितले की, इम्रानने मुस्कानवर चाकूने हल्ला केला होता. मात्र, या हत्येमागचा नेमका हेतू आणि घटनेशी संबंधित परिस्थिती पोलिस तपासाच्या शेवटी स्पष्ट होईल. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सध्या अनेक पथके तैनात केली आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू आहे.

Web Title: Delhi crime major twist in the muskan murder case cctv footage accelerates the investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 03:51 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.