Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: दिल्ली हादरली! ६५ वर्षीय आईवर पोटच्या पोराकडून अत्याचार; आधी बुरखा उतरवला, नंतर

राजधानी दिल्लीतून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ६५ वर्षीय आईवरच पोटच्या पोराने दोनवेळा अत्याचार केल्याचा गुन्हा पोलिसात दाखल झाला आहे. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच ३९ वर्षीय आरोपी मुलास पोलिसांनी अटक केली आहे

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 18, 2025 | 08:56 AM
पूर्ववैमनस्यातून तलवारीने एकाची हत्या

पूर्ववैमनस्यातून तलवारीने एकाची हत्या

Follow Us
Follow Us:

राजधानी दिल्लीतून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ६५ वर्षीय आईवरच पोटच्या पोराने दोनवेळा अत्याचार केल्याचा गुन्हा पोलिसात दाखल झाला आहे. आधी मुलाने आपल्या आईला चरित्रहीन असल्याचे सांगत वडिलांपासून वेगळं केलं, त्यानंतर वडिलांपासून घटस्फोट घेण्यासाठी आईवर दबाव टाकला,त्यानंतर आईवरच दोनवेळा अत्याचार केलं असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेने आपल्या पोरा विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच ३९ वर्षीय आरोपी मुलास पोलिसांनी अटक केली आहे.

तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

नेमकं काय घडलं?

पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, पीडित महिला आपल्या सरकारी नोकरीतील सेवानिवृत्त पतीसोबत हौज काझी परिसरात राहत होती. इथे तिच्यासोबत तिचा आरोपी मुलगा आणि २५ वर्षीय मुलगी देखील एकाच घरात राहत होते. तसेच,येथून जवळच कुटुंबातील आणखी एक मुलगी राहत असून ती विवाहित आहे. १७ जुलै रोजी पीडित महिला आपल्या पती आणि मुलीसोबत सौदी अरब दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी आरोपी मुलाने त्याच्या वडिलांच्या फोनवर कॉल करून तातडीने दिल्लीला बोलावून घेतले. तसेच, तुमच्या पत्नीला घटस्फोट द्या,कारण माझ्या आईचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचे मी लहानपणीच पाहिले होते, असेही मुलाने वडिलांना फोनवर सांगितले होते.

त्यानंतर १ ऑगस्ट रोजी पीडित महिला व कुटुंब सौदी दौऱ्यावर दिल्लीच्या घरी आले असता मुलाने आईसोबत जबरदस्ती केली. आधी मुलाने माझा बुरखा उतरवला, त्यानंतर मला एका खोलीत बंद करून मारहाणही केली, असे पीडित आईने दिलेल्या तक्रारीत म्हंटल आहे. त्यानंतर घाबरलेल्या आईने थेट शेजारी राहणाऱ्या आपल्या मोठ्या मुलीचे घर गाठले होते. ११ ऑगस्ट रोजी पीडित महिला पुन्हा आपल्या पतीच्या घरी आली, त्यानंतर देखील मुलाकडून अत्याचार करण्यात येत होता. मुलाने रात्री 9.30 वाजता आईसोबत खासगीत बोलायचं म्हणत आईला एका खोलीत नेलं, तिथं जबरदस्ती करत मी तुला जुन्या अनैतिक संबंधाची शिक्षा देत असल्याचेही म्हटले. त्यानंतर, 14 ऑगस्ट रोजी पुन्हा दुसऱ्यांदा रात्री 3.30 वाजता आईसोबत दुष्कर्म केलं. त्यानंतर या अत्याचाराची आईने आपल्या छोट्या मुलीला सांगितली. त्यानंतर, छोट्या मुलीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्यासाठी आईला हिंमत दिली.

आईने थेट पोलीस ठाणे गाठत आपल्या पोटच्या पोरा विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. पोलिसांनी पोराला अटक केली असून लहानपणी आईनेच मला बिघडवल्याचा आरोपही मुलाने केला आहे.

कराडमध्ये रिक्षात चक्क घरगुती गॅस भरला; पोलिसांनी दोघांवर केली मोठी कारवाई

Web Title: Delhi shocked 65 year old mother tortured by her unborn child

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 08:56 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.