Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhule Crime: ‘फोन का नाही केला?’ याचा संताप आणि…; पत्नीची दगडाने ठेचून हत्या

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पत्नीने फोन केला नाही या कारणावरून संतप्त पतीने तिच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. 25 वर्षीय ललिता पावरा यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 21, 2026 | 12:19 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • क्षुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या
  • डोक्यात दगड मारून जागीच मृत्यू
  • आरोपी पती ताब्यात; पोलीस तपास सुरू
धुळे: धुळे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीची दगडाने ठेचून हत्या कल्याचे समोर आले आहे. बाहेरगावी गेल्यावर पत्नीने फोन का केला नाही या क्षुल्लक कारणावरून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शिरपूर तालुक्यातील खैरखुटी इथं शेकड्या पाडा भागात घडली.

काय घडलं नेमकं?

कामानिमित्त चार दिवस बाहेर असतांनाही पत्नीने फोन करून साधी खुशालीही विचारली नाही. या कारणावरून पती संतापला. त्याने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ललिता सुनील पावरा (वय २५) असं मृत पत्नीचं नाव असून आरोपी पती सुनील सायमल पावरा (३०) याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. ही घटना 19 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली. शिरपूर पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे हे अधिक तपास करीत आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.

अनैसर्गिक संबंधासाठी पोलिसाचा दबाव; 24 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! गर्भपाताच्या गोळ्यांचा अतिरेक; अविवाहित 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अविवाहित तरुणीने गर्भपाताच्या अधिक गोळ्यांचे सेवन केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत तरुणी हि १८ वर्षांची असून ती सहा महिन्यांची गरोदर होती. अधिक प्रमाणात औषधांची तिचा रक्तदाब कमी होऊन झटके येऊ लागले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेने मोहाडी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काय घडलं नेमकं?

मृत १८ वर्षीय तरुणीला प्रकृती खालावल्यामुळे देवपुरातील एका खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केली असता, ती तरुणी २४ आठवड्यांची (६ महिने) गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. गरोदरपणा लपवण्यासाठी किंवा गर्भपात करण्यासाठी तिने काही औषधांचे सेवन केले होते, अशी माहिती डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांना दिली.

गर्भपाताच्या गोळ्यांचे प्रमाण अधिक झाल्यामुळे तरुणीचा रक्तदाब वेगाने कमी झाला आणि तिला झटके येऊ लागले. तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला तातडीने हिरे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील अतिदक्षता विभागात (ICU) तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.

Jalgaon Crime: दगडाने ठेचून 32 वर्षीय तरुणाचा खून; खिशातील लग्नपत्रिकेमुळे हत्येचा उलगडा

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात.

  • Que: खुनामागचे कारण काय?

    Ans: पत्नीने फोन न केल्यामुळे निर्माण झालेला संताप.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी पतीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Dhule crime why didnt you call outrage over this leads to wife bludgeoned to death with a stone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.