Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत १२ डिसेंबरपर्यंत ड्रोनबंदी; पोलिसांचे आदेश जारी

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात १२ डिसेंबरपर्यंत ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट्स, पॅरा-ग्लाइडर्स, पॅरा मोटर्स, हँग ग्लायडर इत्यादी उड्डाण क्षमता असलेल्या संयंत्रे उडवण्यावर बंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर भारतीय दंड संहिता कलम १८३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Nov 11, 2022 | 09:17 AM
मुंबईत १२ डिसेंबरपर्यंत ड्रोनबंदी; पोलिसांचे आदेश जारी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – गुप्तचर विभागाने (Intelligence Division) दिलेल्या माहितीनुसार संभाव्य दहशतवादी कारवायांचा (Terrorist Activities) धोका लक्षात घेता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शहरात ड्रोन बंदीचे (Drone Ban) आदेश पोलीस आयुक्त (Police Commissioner) मुख्यालयातून जारी करण्यात आले आहेत.

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात १२ डिसेंबरपर्यंत ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट्स, पॅरा-ग्लाइडर्स, पॅरा मोटर्स, हँग ग्लायडर इत्यादी उड्डाण क्षमता असलेल्या संयंत्रे उडवण्यावर बंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर भारतीय दंड संहिता कलम १८३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

असामाजिक घटक, दहशतवादी ड्रोन आणि इतर उडणाऱ्या वस्तूंचा वापर करून जनतेच्या जीवाला धोका निर्माण करू शकतात, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करत कायदा व सुव्यवस्था बिघडवू शकतात. अशा घटकांच्या कारवायांना राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आणि सक्रिय उपाय आवश्यक असल्यामुळे या उपाययोजना करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे . पोलिसांनी घातलेली बंदी पुढील ३० दिवसांसाठी म्हणजेच १३ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीसाठी राहणार आहे. मुंबई पोलिसांकडून हवाई पाळतीसाठी वापरण्यात येणारे ड्रोन या आदेशाला अपवाद आहेत.

Web Title: Drone ban in mumbai till december 12 police orders issued nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2022 | 09:17 AM

Topics:  

  • Terrorist Activities

संबंधित बातम्या

मोठी बातमी! रांचीमधून ISIS च्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या; ATS ची मोठी कारवाई
1

मोठी बातमी! रांचीमधून ISIS च्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या; ATS ची मोठी कारवाई

Infiltration Via Nepal : भारतात पुन्हा जैशच्या 3 टेररिस्ट ची घुसखोरी; नेपाळच का ठरतोय दहशतवाद्यांसाठी ‘गोल्डन गेटवे’?
2

Infiltration Via Nepal : भारतात पुन्हा जैशच्या 3 टेररिस्ट ची घुसखोरी; नेपाळच का ठरतोय दहशतवाद्यांसाठी ‘गोल्डन गेटवे’?

JeM 313 Bases : भारतासाठी नवी कसोटी? ऑनलाइन फंडिंग, मशिदींतून देणग्या; पाकिस्तानला पुन्हा लागलेत दहशतवादाचे डोहाळे
3

JeM 313 Bases : भारतासाठी नवी कसोटी? ऑनलाइन फंडिंग, मशिदींतून देणग्या; पाकिस्तानला पुन्हा लागलेत दहशतवादाचे डोहाळे

इराकमधील नरसंहाराचे काळेकुट्ट पान! अल-खफसा येथे सर्वात मोठ्या एकाच कबरीत दफन 4 हजारांहून अधिक मृतदेह
4

इराकमधील नरसंहाराचे काळेकुट्ट पान! अल-खफसा येथे सर्वात मोठ्या एकाच कबरीत दफन 4 हजारांहून अधिक मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.