महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात मोठी कारवाई केली. काही दिवसांपूर्वी पुण्यात करण्यात आलेल्या एटीएसच्या कारवाईदरम्यान काही संशयितांना अटक करण्यात आली होती.
पाकिस्तानमध्ये महिला दहशतवाद्यांचे नेटवर्क वाढवण्यासाठी, पाकिस्तानच्या प्रत्येक जिल्ह्यात जमात-उल-मोमिनतची शाखा उघडली जाई. संपूर्ण पाकिस्तानमध्ये जैशच्या महिला ब्रिगेडचा विस्तार केला जाईल.
पाकिस्तान हा दशतवाड्यांचा अड्डा असल्ला देश आहे. पाकिस्तान अनेकदा भारताच्या कुरापती काढत असतो. पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी संघटना भारतात हल्ले करण्यासाठी योजना आखत असतात.
Nepal terror transit : नेपाळची सीमा एका बाजूला भारताशी आणि दुसऱ्या बाजूला चीनशी आहे. नेपाळ आणि पाकिस्तानचे अजूनही मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दहशतवादी या दोन्ही घटकांचा सहज फायदा घेतात.
JeM 313 Bases: ऑपरेशन सिंदूरमध्ये नष्ट झाल्यानंतर, जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना पुन्हा उभी राहण्याचा प्रयत्न करत आहे. मसूद अझहरने ३१३ नवीन छावण्या बांधण्याची आणि ३.९१ अब्ज पाकिस्तानी रुपये उभारण्याची मोहीम…
Al-Khasfa Mass Grave : इराकी अधिकाऱ्यांनी मोसुलजवळील अल-खफसा येथे एक मोठी सामूहिक कबर खोदण्यास सुरुवात केली आहे, ज्यामध्ये ४-५ हजार मृतदेह असल्याचा संशय आहे. २०१४-२०१७ दरम्यान आयसिसने हा नरसंहार घडवून…
गुजरात दहशतवादविरोधी पथकालाने (ATS) अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंटशी (AQIS) संबंधित धोकादायक दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला असून चार संशयित दहशतवाद्यांना उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरातमधून अटक केली आहे.
ADF attack Congo : लोकशाही प्रजासत्ताक काँगोच्या (Democratic Republic of Congo) पूर्व भागात इस्लामिक स्टेटशी संबंधित दहशतवादी गटाने केलेल्या भयंकर हल्ल्याने पुन्हा एकदा संपूर्ण जग हादरले आहे.
महाराष्ट्र एटीएसने ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात ही कारवाई केली आहे. पडघा या भागात ही कारवाई केली आहे. महाराष्ट्र दशतवादविरोधी पथक मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन राबवत आहे.
Pakistan Iran border tensions : पाकिस्तानसाठी एकामागून एक संकट उभं राहत आहे. भारताकडून झालेल्या लज्जास्पद पराभवानंतर पाकिस्तानवर आता त्याच्या शेजारी देशांचा दबाव वाढताना दिसत आहे.
Lashkar-e-Taiba funeral : लष्कर-ए-तोयबा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा कमांडर गाझी अबू सैफुल्ला उर्फ रजाउल्ला निजामानी याचा अंत्यसंस्कार पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील माटली येथे करण्यात आला.
Bilawal Bhutto : पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वाकडून अलीकडेच दिल्या गेलेल्या वक्तव्यांमुळे देशाच्या दहशतवादाशी संबंधित भूतकाळावर पुन्हा प्रकाश टाकण्यात आला आहे.
Pahalgam Terrorist Attack : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचा ‘दहशतवाद पुरस्कर्ता’ देश म्हणून असलेला चेहरा जगासमोर आला आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. पर्यटकांवर त्यांनी क्रूर हल्ला केला. यामध्ये 28 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे.
कानपूरचा व्यापारी शुभम द्विवेदी याचा पहलगाम दहशतवादी हल्लयात मृत्यू झाला. तो आपल्या पत्नी आणि कुटुंबियांसोबत फिरायला गेला होता. त्याला दहशतवाद्यांनी आधी मुस्लीम आहेस का? विचारलं. मग कलमा वाच असं म्हंटल…
लष्कराच्या जवानांनी शनिवारी राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर (LOC) घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. मात्र, या घटनेत लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे. दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीचा प्रयत्न करत असताना झालेल्या…