Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: पुणे विद्यापीठात ३०० कोटींची आर्थिक अनियमितता? अ‍ॅड. कौस्तुभ पाटील यांचा गंभीर आरोप

अशा प्रकारची नेमणूक कोणाच्या आशीर्वादाने झाली? आणि एवढी मोठी आर्थिक उलाढाल नियमबाह्य पद्धतीने कशी केली गेली याची तपास आवश्यक आहे,” अशी मागणीही अ‍ॅड. पाटील यांनी यावेळी केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 28, 2025 | 03:31 PM
Pune News: पुणे विद्यापीठात ३०० कोटींची आर्थिक अनियमितता? अ‍ॅड. कौस्तुभ पाटील यांचा गंभीर आरोप
Follow Us
Close
Follow Us:

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुमारे ३०० कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप अ‍ॅडव्होकेट कौस्तुभ पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांनी यासंदर्भातील काही अधिकृत कागदपत्रे सादर करत ही माहिती समोर आणली.

पाटील यांनी सांगितले की, विद्यापीठातील तृतीय श्रेणीचे स्थावर निरीक्षक विजय ढवळे यांनी कार्यकारी अभियंता (स्थावर) यांच्या मदतीने कोट्यवधी रुपयांची बिले मंजूर केली आहेत, जे की नियमांच्या पूर्णपणे विरोधात आहे. ढवळे यांना कार्यकारी अभियंत्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता, मात्र तृतीय श्रेणीच्या कर्मचाऱ्याला प्रथम श्रेणी पदाचा कार्यभार देणे हे विद्यापीठाच्या सेवानियमांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Kolkata Law College Rape Case: “एखाद्या मित्राने मैत्रिणीवर बलात्कार केला तर…”; TMC खासदाराच्या विधानाने वाद पेटला

“अशा प्रकारची नेमणूक कोणाच्या आशीर्वादाने झाली? आणि एवढी मोठी आर्थिक उलाढाल नियमबाह्य पद्धतीने कशी केली गेली याची तपास आवश्यक आहे,” अशी मागणीही अ‍ॅड. पाटील यांनी यावेळी केली. त्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडून या प्रकरणात स्वतंत्र चौकशी व जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

-परदेशी यांची ०१/०३/२०२३ रोजी रिअल इस्टेट विभागाच्या कार्यकारी अभियंता पदावर नियुक्ती झाली. सरकारी नियमांनुसार, परदेशी यांच्याकडे पदभार हस्तांतरित झाल्यानंतर ढवळे यांचा अतिरिक्त कार्यभार संपला. परंतु, नियमांकडे दुर्लक्ष करून ढवळे यांनी मार्च २०२५ पर्यंत रिअल इस्टेट विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार सांभाळला.

-अधिकार नसतानाही ढवळे यांनी निविदा प्रसिद्ध केल्या, देयके मंजूर केली आणि पत्रव्यवहार केला. ढवळे दरवर्षी ९० ते ९५ लाख रुपयांची बिले मंजूर करत असत. गेल्या ३ वर्षात अधिकार नसतानाही ढवळे यांनी सुमारे ३०० कोटी रुपयांची बिले मंजूर केली.

विनाशकाली विपरित बुद्धी! डोळ्यांवर गॉगल, गळ्यात रुद्राक्षाची माळ अन् नाचत नाचत भगवान शिवाच्या मुर्तीला घातला

-या प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे. या प्रकरणात महालेखापाल आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करणार असल्याचे ॲड . कौस्तुभ पाटील यांनी सांगितले आहे. तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे  रियल इस्टेट विभागाचे अधिकारी विजय ढवळे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. “जे माझ्यावर आरोप करत आहेत त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करावेत.” असे खुले आव्हानही त्यांनी दिले आहे.

Web Title: Financial irregularities of rs 300 crore in pune university serious allegations by adv kaustubh patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 03:31 PM

Topics:  

  • Savitribai Phule Pune University

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! जयसिंगपुरातील ‘या’ पतसंस्थेत 7 कोटींचा अपहार; चेअरमन, संचालकांसह 10 जणांवर गुन्हा दाखल
1

मोठी बातमी ! जयसिंगपुरातील ‘या’ पतसंस्थेत 7 कोटींचा अपहार; चेअरमन, संचालकांसह 10 जणांवर गुन्हा दाखल

UGC: लोकपाल नियुक्त करण्यासाठी विद्यापीठांना युजीसीच्या सूचना
2

UGC: लोकपाल नियुक्त करण्यासाठी विद्यापीठांना युजीसीच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.