सुरुवातीच्या करारातून आरोपींना जहाज मालकांचा विश्वास संपादन केला. पण त्यानंतर सर्व व्यवहारांमध्ये फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात लीला मोम्बसा आणि XXH-2 या दोन जहाजांचा समावेश आहे.
लवकरच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्च पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीआधीच लालू यादव, तेजस्वी यादव आणि रबडी यादव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
३ नोव्हेंबर २०१४ ते २१ मार्च २०२५ या कालावधीत संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून नियमबाह्य कर्ज वाटप, नियमबाह्य गुंतवणूक व रोख शिल्लक रकमेचा अपहार केला. त्यामुळे संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान झाले…
अशा प्रकारची नेमणूक कोणाच्या आशीर्वादाने झाली? आणि एवढी मोठी आर्थिक उलाढाल नियमबाह्य पद्धतीने कशी केली गेली याची तपास आवश्यक आहे,” अशी मागणीही अॅड. पाटील यांनी यावेळी केली.