Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोवंडीत एकाच घरात आढळले चार मृतदेह; दोन मुलांचा सामावेश

गोवंडी येथे एकाच घरात चार मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, ७ आणि ३ वर्षांच्या मुलांची हत्या केल्यानंतर पती - पत्नीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Jul 29, 2022 | 02:33 PM
बुटीबोरीत एकाच रात्री दोघांनी घेतला गळफास

बुटीबोरीत एकाच रात्री दोघांनी घेतला गळफास

Follow Us
Follow Us:

मुंबई : गोवंडी (Gowandi) येथे एकाच घरात चार मृतदेह (Deadbody) आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) पथक घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा तपास सुरू आहे. शिवाजीनगर भागात ही घटना घडली असून या चार मृतदेहांपैकी दोन लहान मुलांचा सामावेश आहे.

दरम्यान, ७ आणि ३ वर्षांच्या मुलांची हत्या केल्यानंतर पती – पत्नीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोवंडीतील शिवाजीनगर येथील इंदिरानगर झोपडपट्टी (Indira Nagar Slum) परिसरात शकील खान आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते. शुक्रवारी सकाळी राहत्या घरी खान आणि कुटुंबातील (Family Suicide) अन्य तिघांचे मृतदेह आढळले.

Web Title: Four dead bodies found in one house in govandi nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2022 | 02:33 PM

Topics:  

  • Family Suicide

संबंधित बातम्या

Payal Jhambre Suicide: पायल झांबरेच्या सासू-सासऱ्यांना कोर्टात आणताच प्रचंड गदारोळ; “खटला चालवा फास्ट ट्रॅकवर”, नागरिकांचा संताप!
1

Payal Jhambre Suicide: पायल झांबरेच्या सासू-सासऱ्यांना कोर्टात आणताच प्रचंड गदारोळ; “खटला चालवा फास्ट ट्रॅकवर”, नागरिकांचा संताप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.