कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील सदाशिवनगर भागात एकाच कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत आढळले. आर्थिक चणचण आणि सावकराकडून होणाऱ्या छळाला कंटाळून पाचही जणांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे.
आर्थिक नुकसान झाल्यानं हे कुटुंब अडचणीच्या काळातून जात होतं. त्यातूनच त्यांनी हे गंभीर पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय. या प्रकरणात मुंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
गोवंडी येथे एकाच घरात चार मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, ७ आणि ३ वर्षांच्या…