Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Payal Jhambre Suicide: पायल झांबरेच्या सासू-सासऱ्यांना कोर्टात आणताच प्रचंड गदारोळ; “खटला चालवा फास्ट ट्रॅकवर”, नागरिकांचा संताप!

Payal Jhambre Suicide: सासरच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवणाऱ्या पायल झांबरेच्या सासू-सासऱ्यांना कोर्टात आणण्यापूर्वीच पुण्यात जोरदार राडा! जिला सत्र न्यायालयाबाहेर जमलेल्या जमावाने मांडला ठिय्या... "फास्ट ट्रॅक कोर्ट चालवा अन् आरोपींना फाशी द्या!" पायलच्या नातेवाईकांच्या आक्रोशाने पुणे शहर हादरले!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 04, 2026 | 05:37 PM
Payal Jhambre Suicide: पायल झांबरेच्या सासू-सासऱ्यांना कोर्टात आणताच प्रचंड गदारोळ; "खटला चालवा फास्ट ट्रॅकवर", नागरिकांचा संताप!

Payal Jhambre Suicide: पायल झांबरेच्या सासू-सासऱ्यांना कोर्टात आणताच प्रचंड गदारोळ; "खटला चालवा फास्ट ट्रॅकवर", नागरिकांचा संताप!

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात सासरच्या त्रासाला कंटाळून पायल झांबरेची आत्महत्या
  • पती, सासू-सासरे व नणंदेवर गुन्हा; सासू-सासरे अटकेत
  • नातेवाईकांचा न्यायालयात ठिय्या, फाशीची मागणी
Payal Jhambre Suicide: पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी घडलेल्या पायल झांबरे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण शहर हादरले आहे. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पायलने राहत्या घरी गळफास लावून आपले जीवन संपवले. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पायलचा पती, सासू, सासरे आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, बुधवारी पोलिसांनी अटक केलेल्या पायलच्या सासू-सासऱ्यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यापूर्वीच न्यायालयाच्या बाहेर संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी आक्रमक होत ठिय्या आंदोलन छेडले.

हेही वाचा: Shringeri Ghat Accident: दरीत कोसळलेला ट्रक बनला आगीचा गोळा; मुगावच्या तरुणांनी जवळ जाऊन पाहिले अन् समोर आले भयानक सत्य!

नातेवाईकांचा आक्रोश आणि फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी

पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात पायलच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी मोठा मोर्चा काढत परिसर ढवळून काढला. “हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषी आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी,” अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. तसेच कोणत्याही वकिलांनी या आरोपींचे वकीलपत्र घेऊ नये, असा इशाराही आंदोलकांनी दिला. आंदोलनादरम्यान पायलची काकू आणि भावाने आरोपींवर कठोर कारवाईसाठी हंबरडा फोडला.

हेही वाचा: Farmer Harassment : “भिकारड्या, लायकी नव्हती तर कर्ज का घेतलं?” फायनान्स कर्मचाऱ्याची शेतकऱ्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिपमुळे खळबळ!

“तिला खूप टॉर्चर केलं…” – भावाचा आणि काकूचा गंभीर आरोप

आंदोलनावेळी भावूक झालेल्या पायलच्या भावाने सांगितले, “आमच्या पायलदीदीला सासरच्यांकडून पहिल्यापासून खूप त्रास दिला जात होता. ती अत्यंत स्ट्राँग होती, तिने सर्व त्रास सहन केला, पण शेवटी सासरच्यांनी तिला टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले.” तर, “कुणालाही सोडू नका, आरोपींना फाशी द्या! माझ्या मुलीचा खूप छळ केला आहे,” असा संताप पायलच्या काकूने व्यक्त केला. या आंदोलनात स्वारगेट आणि परिसरातील नागरिकांसह पायलचे नातेवाईक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यात पायल झांबरे आत्महत्या प्रकरण नेमके काय आहे?

    Ans: सासरच्या मंडळींकडून सतत होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून पायल झांबरे या विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी कोणावर गुन्हा दाखल केला आहे?

    Ans: स्वारगेट पोलीस ठाण्यात पायलचा पती, सासू-सासरे आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सासू-सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • Que: पुणे जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर नातेवाईकांनी कोणती मागणी केली?

    Ans: नातेवाईक व नागरिकांनी कोर्टाबाहेर ठिय्या आंदोलन करत हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

Web Title: Pune swargate payal jhambre suicide court protest demand death penalty sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Dowry Prevention Act
  • Family Suicide
  • Latest pune news update
  • Woman Harassments

संबंधित बातम्या

Shringeri Ghat Accident: दरीत कोसळलेला ट्रक बनला आगीचा गोळा; मुगावच्या तरुणांनी जवळ जाऊन पाहिले अन् समोर आले भयानक सत्य!
1

Shringeri Ghat Accident: दरीत कोसळलेला ट्रक बनला आगीचा गोळा; मुगावच्या तरुणांनी जवळ जाऊन पाहिले अन् समोर आले भयानक सत्य!

Jalgaon Crime News: रागाच्या भरात बायकोने लगावली कानशिलात, पतीने राग मनात ठेवून घेतला भयानक बदला…
2

Jalgaon Crime News: रागाच्या भरात बायकोने लगावली कानशिलात, पतीने राग मनात ठेवून घेतला भयानक बदला…

Payal Jhambre Update: पतीनंतर आता सासू-सासरेही पोलिसांच्या ताब्यात; मुकुंदनगरमधील पायल झांबरे प्रकरणातील सर्वात मोठे अपडेट!
3

Payal Jhambre Update: पतीनंतर आता सासू-सासरेही पोलिसांच्या ताब्यात; मुकुंदनगरमधील पायल झांबरे प्रकरणातील सर्वात मोठे अपडेट!

Beed Suicide Case: पतीचे अनैतिक संबंध आणि रोजच्या मारहाणीला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; ॲसिड प्राशन करून संपवले आयुष्य!
4

Beed Suicide Case: पतीचे अनैतिक संबंध आणि रोजच्या मारहाणीला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; ॲसिड प्राशन करून संपवले आयुष्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.