Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दागिने साफ करून देतो म्हणाला अन् तेच घेऊन पळून गेला; महिलेला 1.65 लाखांचा फटका

तुम्हाला विश्वास नसेल तर आम्ही तुमच्या समोरच दागिने स्वच्छ करून देतो असेही ते म्हणाले. त्याच्यावर विश्वास ठेवून रजवंता लिल्हारे यांनी त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचा वापरता सोन्याचा मंगळसूत्र आणि 21 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस असा एकूण 1 लाख 65 हजार रुपये किमतीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी दिले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 21, 2024 | 12:06 PM
लाखोंच्या दागिन्यांवर भामट्यांचा डल्ला

लाखोंच्या दागिन्यांवर भामट्यांचा डल्ला

Follow Us
Follow Us:

गोंदिया : पांढऱ्या पावडरने काळपट झालेले दागिने साफ करून देतो असे सांगून आलेल्या दोन अनोळखी भामट्यांनी महिलेचे 1 लाख 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला. ही घटना गुरुवारी (दि. 19) सालेकसा तालुक्यातील रोंढा येथे घडली.

हेदेखील वाचा : वनराज आंदेकर खून प्रकरणात मोठी अपडेट; कोमकर-गायकवाडमधील महत्वाची दुवा सापडला

सालेकसा तालुक्यातील रॉढा येथील रजवंता विष्णुदास लिल्हारे (51) ही महिला गुरुवारी सकाळी आपल्या घरी होती. दरम्यान सकाळी 9.45 वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी दोन अनोळखी व्यक्ती आले. आम्ही कंपनीकडून आलो आहोत. कंपनीने एक पावडर विकसित केला असून त्याने दागिने स्वच्छ होतात, असे सांगितले.

तसेच तुम्हाला विश्वास नसेल तर आम्ही तुमच्या समोरच दागिने स्वच्छ करून देतो असेही ते म्हणाले. त्याच्यावर विश्वास ठेवून रजवंता लिल्हारे यांनी त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचा वापरता सोन्याचा मंगळसूत्र आणि 21 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस असा एकूण 1 लाख 65 हजार रुपये किमतीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी दिले.

दागिने स्वच्छ करून त्यांनी एका कापडात बांधून ठेवल्याचा बनाव केला. त्यानंतर ते निघून गेले. ते अनोळखी व्यक्ती गेल्यानंतर महिलेने दागिने बघितले असता ते दिसून आले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रजवंता लिल्हारे यांनी सालेकसा पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

हेदेखील वाचा : क्रूरतेचा कळस! तिला विवस्त्र करुन डोळे अन् तोंड बांधून अल्पवयीन दिव्यांग मुलीवर केला लैंगिक अत्याचार, नराधम अटकेत

Web Title: Fraud with woman with fake promise of jewelry clean nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 12:06 PM

Topics:  

  • Fraud with Woman

संबंधित बातम्या

Fraud Case: निवृत्त होताच नर्सने रचला ५३ लाखांचा महाघोटाळा! गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून सहकारी नर्सनाच गंडवले!
1

Fraud Case: निवृत्त होताच नर्सने रचला ५३ लाखांचा महाघोटाळा! गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून सहकारी नर्सनाच गंडवले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.