Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गे डेटिंग अ‍ॅप ठरलं सापळा! भेटायला बोलावलं, निर्जन खोलीत 7 जण वाट पाहत होते; पुढे जे घडलं ते धक्कादायक

सुरेंद्रनगरमध्ये गे डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून एका तरुणाला भेटीसाठी बोलावून सात जणांच्या टोळीने सापळ्यात अडकवले. आरोपींनी त्याची मारहाण करून खाजगी फोटो-व्हिडिओ काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत 31 हजार रुपये उकळले. पोलिसांनी तत्पर कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 18, 2026 | 02:42 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गे डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री करून तरुणाला निर्जन ठिकाणी बोलावण्यात आले.
  • सात जणांच्या टोळीने मारहाण करून खाजगी फोटो-व्हिडिओ काढत ब्लॅकमेल केले.
  • पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संपूर्ण टोळीला अटक केली.
सुरेंद्रनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक सायबर गुन्ह्याचे प्रकरण समोर आले आहे. गे डेटिंग अ‍ॅपवर झालेली ओळख एका तरुणासाठी मोठा सापळा ठरली. मैत्रीच्या बहाण्याने भेटायला बोलावलेल्या तरुणाला निर्जन खोलीत नेऊन सात जणांच्या टोळीने घेरले, त्याची मारहाण करत खाजगी फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत हजारो रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

काय नेमकं घडलं?

लख्तर तालुक्यातील तरुणाने एक गे डेटिंग अॅप डाऊनलोड केले, नंतर त्यावर काही लोकांशी गप्पा मारल्या. नंतर त्याच्याशी मैत्री देखील केली आणि तरुणाला सुरेंद्रनगर येथे भेटण्यास बोलावले होते. समलैंगिक संबंधांच्या शोधात तरुण ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. भेटण्यास बोलवलेलं ठिकाण म्हणजे एक निर्जन खोली होती. त्या खोलीत आधीच सात जण उपस्थित होते.

Ratnagiri News: खेडमध्ये भीषण आग; गोठ्यातील 25 मुक्या जनावरांचा होरपळून मृत्यू, पशुपालकावर दुःखाचा डोंगर

पीडित तरुण घटनास्थळी पोहोचताच त्याने घेरण्यात आले होते, एवढेच नाही तर त्याला मारहाण देखील करण्यात आली. त्याला धमकावत खाजगी फोटो आणि व्हिडीओ काढण्यात आले. नंतर तेच व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडित तरुणांकडून ३१ हजार रुपये रोख रक्कम उकळले. जर कोणाला काही सांगितल्यास त्याचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले जातील अशी धमकी दिली.

ही घटना घडताच तरुणाने पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाला सुरुवात करत तांत्रिक पुरावे आणि खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी काही तासांतच तात्काळपणे संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांना संशय आला की, ही टोळी बऱ्याच काळापासून सोशल मिडिया आणि डेटिंग अॅपचा वापर करून लोकांना लक्ष करत आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात अटक झालेल्यांची ओळख साहिल चौहान, शक्ती बाजीपारा, भार्गव परमार, समीर कोडिया, फरदीन शेख, समीर देवान आणि अंकित त्यागी अशी आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

Bihar Crime: परीक्षेत नापास, मोबाईलचं व्यसन अन् नैराश्य; 11 एक्सपायरी गोळ्या खाऊन 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: तरुणाला सापळ्यात कसे अडकवण्यात आले?

    Ans: गे डेटिंग अ‍ॅपवर मैत्री करून त्याला भेटीसाठी निर्जन ठिकाणी बोलावण्यात आले आणि तेथे टोळीने घेरले.

  • Que: आरोपींनी तरुणासोबत काय केले?

    Ans: त्याची मारहाण करून खाजगी फोटो-व्हिडिओ काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळले.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली?

    Ans: तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे सातही आरोपींना अटक करून टोळीचा पर्दाफाश केला.

Web Title: Gay dating app turns out to be a trap lured to a meeting seven people were waiting in a secluded room what happened next was shocking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • crime
  • News

संबंधित बातम्या

पत्नी आहे की हैवान? पतीला बेशुद्ध करून बॅटने मारहाण, नंतर घरातील कट्ट्यात जिवंत पुरण्याचा प्रयत्न; पत्नीवर गुन्हा दाखल
1

पत्नी आहे की हैवान? पतीला बेशुद्ध करून बॅटने मारहाण, नंतर घरातील कट्ट्यात जिवंत पुरण्याचा प्रयत्न; पत्नीवर गुन्हा दाखल

Pune Murder: शाळेतील प्रेम, पुण्यात लव्ह ट्रँगल; जुन्या प्रियकराचा संताप अनावर अन्…, CCTVमध्ये कैद हत्येचा थरार
2

Pune Murder: शाळेतील प्रेम, पुण्यात लव्ह ट्रँगल; जुन्या प्रियकराचा संताप अनावर अन्…, CCTVमध्ये कैद हत्येचा थरार

Nagpur Crime : पोक्सो प्रकरणातील आरोपीचा ठाण्यातच हायव्होल्टेज ड्रामा; स्वतःला जखमी करून पोलिसांवर मारहाणीचा आरोप
3

Nagpur Crime : पोक्सो प्रकरणातील आरोपीचा ठाण्यातच हायव्होल्टेज ड्रामा; स्वतःला जखमी करून पोलिसांवर मारहाणीचा आरोप

Hyderabad Crime: YouTube वर पाहिल्या मृत्यूच्या पद्धती; हेलियम गॅस मागवून CA ने लॉजमध्ये संपवलं आयुष्य, कारण समोर
4

Hyderabad Crime: YouTube वर पाहिल्या मृत्यूच्या पद्धती; हेलियम गॅस मागवून CA ने लॉजमध्ये संपवलं आयुष्य, कारण समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.