Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; फेसबुकवरून झालेली ओळखच ठरली कारणीभूत

आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. सध्या २३ वर्षाची झालेल्या तरुणीच्या कुटुंबीयांकडून विवाहाबाबत वारंवार विचारणा होत होती. त्यामुळे तिने आरोपीकडे लग्नाबाबत चर्चा केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 27, 2026 | 08:01 AM
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर तीन महिन्यांत तिघांकडून वेळोवेळी लैंगिक अत्याचार; इतर दोघांनी केला विनयभंग

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर तीन महिन्यांत तिघांकडून वेळोवेळी लैंगिक अत्याचार; इतर दोघांनी केला विनयभंग

Follow Us
Follow Us:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय वाढत आहेत. असे असताना आता लग्नाचे आश्वासन देत आठ वर्षे प्रेमसंबंध ठेवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणावर करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

आरोपी तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून पीडित तरुणीसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, लग्नाची वेळ आल्यावर संबंधित तरुणाने दुसऱ्या युवतीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पीडित तरुणीने कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी प्रियकर आशुतोष दार्लिंगे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पीडित तरुणी माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असताना फेसबुकवर आरोपी आशुतोष याच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढत जाऊन भेटीगाठी सुरू झाल्या. पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित झाले.

हेदेखील वाचा : धक्कादायक ! डॉक्टर महिलेवर सातत्याने अत्याचार; व्हिडिओ, फोटोही काढले, विविध हॉटेलमध्ये बोलवायचा अन्…

दरम्यान, महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान दोघांनीही कुटुंबीयांना नात्याची माहिती दिली होती. कुटुंबीयांनी लग्नास संमती दर्शविल्याचेही सांगितले जाते. आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. सध्या २३ वर्षाची झालेल्या तरुणीच्या कुटुंबीयांकडून विवाहाबाबत वारंवार विचारणा होत होती. त्यामुळे तिने आरोपीकडे लग्नाबाबत चर्चा केली. मात्र, नातेवाईक असलेल्या अन्य युवतीशी विवाह करणार असल्याचे सांगितल्याने तिला धक्का बसला.

लग्नाला नकार; थेट पोलिसांत तक्रार

यानंतर तरुणीने आई-वडिलांशी चर्चा करून आरोपी व कुटुंबीयांशी संपर्क साधला. परंतु, तो विवाहास तयार नसल्याने अखेर कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आता याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.

महिला डॉक्टरवर अत्याचार

दुसऱ्या एका घटनेत, महिला डॉक्टरवर अत्याचार करण्यात आला. पीडितेची आणि आरोपी अमरनाथसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. काही दिवसांतच दोघांमध्ये संपर्क वाढला. त्यातून मैत्रीचे नाते घट्ट होत असताना आरोपीने तिचा गैरफायदा घेतला. शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावून त्याने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचे फोटो-व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले.

Web Title: Girl repeatedly abused on the pretext of marriage incident in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 08:01 AM

Topics:  

  • Abused Case
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

धक्कादायक ! कपडे बदलताना महिलेचे अश्लील फोटो काढले; तेच दाखवून 2013 पासून लैंगिक अत्याचार केला
1

धक्कादायक ! कपडे बदलताना महिलेचे अश्लील फोटो काढले; तेच दाखवून 2013 पासून लैंगिक अत्याचार केला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.