पीडिता घराबाहेर असताना सौरभने तिला 'माझ्याकडे कोयता आहे' असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. संशयिताने पीडितेला जबरीने आपल्या घरात ओढून नेले आणि तिचे तोंड दाबून तिच्याशी अश्लील वर्तन केले.
ल्पवयीन असताना आरोपीने तिचे आंघोळ करतानाचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. त्या माध्यमातून आरोपीने तिच्यावर सातत्याने अत्याचार केले. पुढे तिला धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
आई-वडील कामावर गेल्यानंतर शाळेला सुटी असल्याने ती घरी एकटीच राहत होती. संधी साधून शेजारी राहणाऱ्या वृद्धाने अत्याचार केला. आरोपी बालिकेला धमकावत असल्याने ती भयभीत झाली.
वैभव गंगासागर विजय पाटील असे आरोपीचे नाव आहे. वैभव पाटील हा जलसंपदा विभागात उपविभागीय अभियंता आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल होताच तो फरार झाल्याची माहिती सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांनी दिली…
विल्होळी माध्यमिक शाळेजवळील एका निर्जनस्थळी नेले. तेथे अंधाराचा फायदा घेत आणि 'आरडाओरडा केल्यास ठार मारण्याची' धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.
भोंदूबाबा खरात प्रकरणाचा संदर्भ देत गोटे यांनी समाजात स्थान असता कामा नये, असे सांगत संबंधित भोंदू बाबावर तत्काळ 'मकोका' अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली.
ओळखीचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले. घरात कोणीही नसताना त्याने मुलीवर अत्याचार केला. यानंतर ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली…
पीडितेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर मानसिक धक्क्यामुळे व सामाजिक बदनामीच्या भीतीने पीडितेने सुरुवातीला हा प्रकार उघड केला नव्हता.
शिरुर येथील अल्पवयीन मुलीची ओळख गावातील अल्पवयीन मुलासोबत झाल्यानंतर सदर अल्पवयीन मुलाने मुलीशी ओळख वाढवून मुलीला प्रेमाचे आमिष देत घरी बोलावून घेत मुलीवर वारंवार अत्याचार केला.
वसई संस्थेचा प्रमुख ऋषिकेशशी २०२३ मध्ये फेसबुकवर तिची ओळख झाली. तिच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने त्याने तिच्याशी जवळीक केली. डिसेंबर २०२३ मध्ये तिला भेटायला तो पुण्यात गेला.
नेरळजवळील ममदापूर येथील नामांकित 'दिलकप कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज'मध्ये शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय हिंदू विद्यार्थिनीला लग्नाचं आमीष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित मुस्तफा शेख याने ४ वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून स्वतःची ओळख 'सोनू' अशी करून दिली होती आणि तो बौद्ध समाजाचा असल्याचे खोटे सांगितले होते.
आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. सध्या २३ वर्षाची झालेल्या तरुणीच्या कुटुंबीयांकडून विवाहाबाबत वारंवार विचारणा होत होती. त्यामुळे तिने आरोपीकडे लग्नाबाबत चर्चा केली.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. तसेच पोलिस पथकाला विशेष सूचना दिल्या.
उपनिरीक्षक सुभाष चव्हाण व त्याची पत्नी व मुलगा अशी पीडितेचा गर्भपात करुन जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्यांची नावे आहे. त्यांच्याविरोधात क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहाटे २ ते ४ या दरम्यान आरोपी निशिकेतकुमार यशवंत सिंगने वारंवार महिलेच्या अंगाला स्पर्श करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर महिलेने तक्रार दिल्यानंतर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल केला.
महिला अधीक्षिकेचेही संगनमत असल्याचे निष्पन्न झाल्याने तिच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून आरोपीला मदत केल्याचा ठपका अधीक्षिकेवर ठेवण्यात आला आहे.