Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gujrat Terror Activities: गुजरात ATSकडून मोठ्या दहशतावादी कटाचा पर्दाफाश; 3 संशयितांना अटक

गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) अदलाजमध्ये दहशतवादी कट रचल्याची माहिती मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे एटीएसने त्या भागात छापा टाकला आणि तीन संशयितांना अटक केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 09, 2025 | 01:11 PM
Gujrat Terror Activities:

Gujrat Terror Activities:

Follow Us
Close
Follow Us:

Gujrat ATS :  गुजरातमधून मोठी बातमी समोर आली आहे. गुजरात एटीएस’ने एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केला आहे. गुजरात एटीएसने दहशतवादी संघटना आयसिसशी संबंधित तीन संशयितांना अटक केली आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात आली होती. हे तिघे दहशतवादी देशात मोठ्या हल्ल्याचा कट रचत होते. शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण करण्यासाठी गुजरातमध्येही आले होते. अशी माहिती एटीएसच्या सुत्रांकडून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसने अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी दोघे पश्चिम उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत आणि एक हैदराबादचा आहे. हे तिघेही प्रशिक्षित दहशतवादी असून त्याचे वय ३० ते ३५ वर्षांच्या दरम्यान आहे. या कारवाईनंतर एटीएस आज दुपारी पत्रकार परिषद घेणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Mohan Bhagwat News: हिंदू असण्याचा अर्थ भारतासाठी जबाबदार असणे..; मोहन भागवतांचे सूचक विधान

प्राथमिक तपासानुसार, अँटी टेररिझम स्क्वॉड (एटीएस)ने संशयित दहशतवाद्यांवर गेल्या एक वर्षापासून गुप्तपणे पाळत ठेवली होती. या कालावधीत त्यांच्या हालचाली व कारवायांवर एटीएसची  बारकाईने नजर होती.  पुरावे हाती आल्यानंतर एटीएस पथकाने तिघांनाही रंगेहात अटक केली. हे तिघेही देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी  होते.  त्यांच्या चौकशीतून इतर संभाव्य दहशतवादी कारवायांबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी 2024 मध्येही गुजरात एटीएसने अल कायदाशी संबंधित अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक केली होती. हे सर्व अल-कायदाच्या इंडियन सबकॉन्टिनेंट मॉड्यूलशी संबंधित असल्याचे तपासात उघड झाले होते. त्यापैकी दोन दहशतवादी गुजरातमधील, एक दिल्लीतील आणि एक नोएडामधील होता.

आयएसआयएस संघटनेचे दहशतवादी देशात आपली उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीच्या आधारे, संशयितांवर सतत लक्ष ठेवून आवश्यक ती कारवाई केली जात आहे.

थंडीची सुरुवात ! हिमाचल प्रदेशातील ताबोत तापमान पोहोचले उणे 2 अंशांपर्यंत; राजस्थानमध्येही तापमान घसरले

ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी घाबरले

भारताने दहशतवाद्यांवर ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यापासून, दहशतवाद्यामंध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे देशात दहशतवादी कारवायासाठी ते गुप्तपणेकट रचत आहेत. पण भारतीय सुरक्षा दल पूर्णपणे सतर्क असून दहशतवाद्यांचे नापाक कट हाणून पाडत आहेत.

दरम्यान, काल (08 नोव्हेंबर) जम्मू आणि काश्मीरमध्ये शनिवारी सुरक्षा दलांनीही दोन दहशतवाद्यांना ठार मारले. कुपवाडा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम राबवत असताना दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देताना दोन दहशतवादी मारले गेले.

Web Title: Gujarat terror activities gujarat ats uncovers major terror conspiracy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • Gujrat News
  • Terrorist Attack

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.