गुजरात एटीएसने नवसारीतून जैश-ए-मोहम्मद आणि अल-कायदाशी संबंधित फैजान शेखला अटक केली आहे. सोशल मीडियाद्वारे कट्टरपंथ पसरवणारा आणि शस्त्रे जमा करणारा हा आरोपी मोठा कट रचत होता.
गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) अदलाजमध्ये दहशतवादी कट रचल्याची माहिती मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे एटीएसने त्या भागात छापा टाकला आणि तीन संशयितांना अटक केली.
गुजरात दहशतवादविरोधी पथकालाने (ATS) अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंटशी (AQIS) संबंधित धोकादायक दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला असून चार संशयित दहशतवाद्यांना उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरातमधून अटक केली आहे.
२०२३ च्या मध्यात गोहिलचा अदिती भारद्वाजशी व्हॉट्सअॅपवर संपर्क झाला. त्या महिलेने गोहिलला कच्छ परिसरातील बीएसएफ व नौदलाच्या ठिकाणांची माहिती, फोटो व व्हिडिओ पाठवण्यास प्रवृत्त केले