Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीने बाल्कनीतून फेकले लाचखोरीचे ५० लाख रुपये, पुतण्या पैशांच्या नोटांचे बंडल घेऊन गेला, सीबीआय छाप्यात अधिकाऱ्याने केली आत्महत्या

घराच्या खिडकीतून नोटांच्या गड्ड्या असलेली एक बॅग खाली फेकण्यात येते. खाली उभा असलेला तरुम ही बॅग कॅच करतो. तसचं बॅगमधून पडलेले पैशांच्या गड्ड्याही तो उचलताना दिसतोय. त्यानंतर बॅग घेऊन तो तिथून निघून जातो. आता सीबीआय अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ जवरीमल यांच्या घराखालचा असल्याचं सांगितलंय.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 27, 2023 | 05:37 PM
horrible crime news wife throws bribe rs 50 lakh from balcony nephew takes bundle of currency notes officer commits suicide by leaping from cbi building during interrogation nrvb

horrible crime news wife throws bribe rs 50 lakh from balcony nephew takes bundle of currency notes officer commits suicide by leaping from cbi building during interrogation nrvb

Follow Us
Close
Follow Us:

बिकानेर : परराष्ट्र व्यापार महासंचलनालयाचे संयुक्त संचालक जवरीमल बिष्णोईंनी (Jawarimal Bishnoi, Joint Director, Directorate General of Foreign Trade) ऑफिसवर सीबीआयचा छापा पडलेला असताना (CBI Raid On Office), आत्महत्या (Suicied) केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या लाचखोरी प्रकरणातील (Bribery Case) एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सीबीआय छाप्यापूर्वी एका दिवसाचा म्हणजेच २४ मार्चचा आहे. त्यावेळी सीबीआयनं जवरीमल यांना लाच घेताना अटक केली होती.

या व्हिडिओत घराच्या खिडकीतून नोटांच्या गड्ड्या असलेली एक बॅग खाली फेकण्यात येते. खाली उभा असलेला तरुम ही बॅग कॅच करतो. तसचं बॅगमधून पडलेले पैशांच्या गड्ड्याही तो उचलताना दिसतोय. त्यानंतर बॅग घेऊन तो तिथून निघून जातो. आता सीबीआय अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ जवरीमल यांच्या घराखालचा असल्याचं सांगितलंय. ती बॅग जवरीमल यांच्या पत्नीनं फेकली होती आणि जवरीमल यांच्या पुतण्यानं ती बॅग घेऊन तो तिथून निघून गेल्याचं सांगण्यात आलंय. जवरीमल यांच्याकडे इतकी रोख रक्कम कुठून आली याचा सीबीाय तपास करीत आहे.

या घटनेनंतर जवरीमल यांना सीबीआय कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या कार्यालयात छापेमारी सुरु होती. त्यावेळी चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन जवरीमल यांनी आत्महत्या केलीय.

[read_also content=”गाडीसमोर उभा ठाकला हत्ती, त्याला पाहताच ब्राम्हणाने सुरू केलं मंत्रपठण; पाहा पुढे काय घडलं https://www.navarashtra.com/viral/watch-viral-video-car-full-of-brahmins-meet-wild-elephant-started-chanting-mantra-nrvb-378889.html”]

सीबीआयनं जवरीमल यांची हत्या केल्याचा आरोप

सीबीआयनेच ही हत्या केल्याचा आरोप, मृत जवरीमल यांचे भाऊ संजय कुमार आणि मित्र अभिषेक मिश्रा यांनी केलाय. या प्रकरणात या सीबीआय अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आलीय. मृ्तयूनंतर पोस्टमार्टेम करण्यात आले त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : २७ मार्च २०२३, ‘या’ राशीचा दिवस शांततेचा जाईल, पैशाची तुमची चिंता दूर होऊ शकते; वाचा दैनिक भविष्य https://www.navarashtra.com/lifestyle/today-daily-horoscope-27-march-2023-will-be-a-peaceful-day-for-sagittarius-your-worries-about-money-may-go-away-read-rashibhavishya-in-marathi-nrvb-378706.html”]

५ लाखांची लाच घेताना केली होती अटक

लाच घेतल्याप्रकरणी सीबीायनं जवरीमल यांच्याविरोधात कारवाई केली होती. या प्रकरणात सीबीआयनं सापळा रचला होता. या सापळ्यात पाच लाख रुपये घेताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली. एका व्यापाऱ्याची ५० लाखांची बँक गॅरंटी माफ करण्यासाठी ही लाच घेण्यात येत होती.

Web Title: Horrible crime news wife throws bribe rs 50 lakh from balcony nephew takes bundle of currency notes officer commits suicide by leaping from cbi building during interrogation nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2023 | 05:37 PM

Topics:  

  • आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.