Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! भररस्त्यात तरूणीवर वार करत हत्या

स्थानिक पोलिसांनी रोहित यादव नावाच्या आरोपीला तात्काळ अटक केली. बघ्याची भूमिका घेणाऱ्यांनी थोडे प्रयत्न केले असते तर तरूणी वाचली असती, असे पोलिसांनी म्हटले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 18, 2024 | 05:45 PM
सौजन्य- सोशल मिडीया

सौजन्य- सोशल मिडीया

Follow Us
Close
Follow Us:

वसई : राज्यात हिट अँड रन चा मुद्दा ताजा असतानाच आता मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील वसई येथे एका तरुणाने पान्ह्याने तरुणीवर वार करत तिची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना मंगळवारी (१८ जून) सकाळी घडली. या हल्ल्यात पिडीत तरुणीचा जागीच मृत्यू झाला. आरती  असे पिडीत तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा वर्षांपासून हे तरुण तरुणी प्रेमसंबंध होते. पण त्यांच्यात नुकतेच ब्रेकअप झाले होते. त्यामुळे रागाच्या भरात तरुणांने संबंधित तरुणीची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे  हा हल्ला रस्त्याच्या मधोमध झाला. 29 वर्षीय हल्लेखोराने पीडितेच्या डोक्यावर आणि छातीवर वारंवार वार केले. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आरोपी तरुणीवर हल्ला करताना दिसत आहे. तसेच “तू असे का केलेस, तू माझ्यासोबत असे का केलेस,” असेही ओरडताना दिसत आहे.

#watchthefullvideo of Vasai girlfriend murder by her lover. You will be mentally disturbed after watching the video of this horrific incident.#MUMBAI #MumbaiNews #News #Crime #CrimeCase #Vasai #girlfriendmurder #cctvfootage https://t.co/R8Gc7bEyJ1 pic.twitter.com/6i1hrl7Y3B — Ravi Pandey🇮🇳 (@ravipandey2643) June 18, 2024

हल्ला करण्याच्या दरम्यान एक व्यक्ती हस्तक्षेप करताना दिसते पण तरुणाने तिच्यावर वार करणे चालूच ठेवले. तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली पण तरीही तो वार करतच राहिला. दुर्दैवाने, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पीडितेला मदत करण्यासाठी जाणाऱ्या वाहनचालकांनीही प्रयत्न केले नाहीत. स्थानिक पोलिसांनी रोहित यादव नावाच्या आरोपीला तात्काळ अटक केली. बघ्याची भूमिका घेणाऱ्यांनी थोडे प्रयत्न केले असते तर तरूणी वाचली असती, असे पोलिसांनी म्हटले आहे.

Web Title: In vasai the young man stabbed the young woman and killed her

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2024 | 03:14 PM

Topics:  

  • #VasaiNews
  • Mumbai crime news

संबंधित बातम्या

Mumbai Crime : कांदिवलीत प्रॉपर्टीच्या वादातून फ्री स्टाईल हाणामारी, एका वृद्धाचा मृत्यू तर आठ जण गंभीर जखमी
1

Mumbai Crime : कांदिवलीत प्रॉपर्टीच्या वादातून फ्री स्टाईल हाणामारी, एका वृद्धाचा मृत्यू तर आठ जण गंभीर जखमी

Mumbai Crime: धक्कदायक! आधी इंस्टाग्रामवर मैत्री नंतर ब्लॅकमेलिंग, शेवटी व्हिडिओ कॉल करुन तरुणीने संपवले जीवन
2

Mumbai Crime: धक्कदायक! आधी इंस्टाग्रामवर मैत्री नंतर ब्लॅकमेलिंग, शेवटी व्हिडिओ कॉल करुन तरुणीने संपवले जीवन

Mumbai crime: इंस्टाग्रामवर मित्राच्या प्रेयसीला पाठवले अश्लील मॅसेज, मित्राची मॉब लिंचिंग करत हत्या, नालासोपाऱ्यातील घटना
3

Mumbai crime: इंस्टाग्रामवर मित्राच्या प्रेयसीला पाठवले अश्लील मॅसेज, मित्राची मॉब लिंचिंग करत हत्या, नालासोपाऱ्यातील घटना

Mumbai Crime News: गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार, अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून केलं ब्लॅकमेल
4

Mumbai Crime News: गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार, अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून केलं ब्लॅकमेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.