Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Family Harassment: “पती-सासऱ्यांच्या शारीरिक-मानसिक त्रासाने घेतला बळी! ५ दिवसांच्या संघर्षानंतर शेवटी…

Family Harassment: नवी मुंबईच्या घणसोलीत काळजाचा ठोका चुकवणारी घटना! कौटुंबिक छळाला कंटाळून २८ वर्षीय विवाहितेने केला आत्महत्येचा प्रयत्न; ५ दिवसांच्या रुग्णालयातील झुंजीनंतर अखेर मृत्यू, पती व सासऱ्यावर गुन्हा दाखल!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 09, 2026 | 10:27 AM
Family Harassment: "पती-सासऱ्यांच्या शारीरिक-मानसिक त्रासाने घेतला बळी! ५ दिवसांच्या संघर्षानंतर शेवटी...

Family Harassment: "पती-सासऱ्यांच्या शारीरिक-मानसिक त्रासाने घेतला बळी! ५ दिवसांच्या संघर्षानंतर शेवटी...

Follow Us
Follow Us:
  • पती-सासऱ्याच्या छळाला कंटाळून २८ वर्षीय महीलेची आत्महत्या
  • १ नोव्हेंबरला केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर वाशी रुग्णालयात ५ दिवसांची झुंज
  • भावाच्या तक्रारीवरून कोपरखैरणे पोलिसांत नोंद; तपास सुरू
Family Harassment: नवी मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. कौटुंबिक कारणांवरून पती आणि सासऱ्याकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून घणसोली येथील एका २८ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. आशा कृष्णा खराट असे मृत विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर गेले पाच दिवस त्यांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू होती, मात्र अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Acid Attack: पुण्यात जुन्या वादातून मित्राच्या अंगावर फेकले ॲसिड; झटापटीत चिमुकलीसह चौघेजण गंभीर जखमी!

नेमकी घटना काय?

मृत आशा खराट या पती कृष्णा पांडुरंग खराट (३२), सासरे पांडुरंग खराट (७०) आणि मुलांसह घणसोली सेक्टर ४ येथील साईराज सोसायटीत वास्तव्यास होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक कारणांवरून पती आणि सासरे त्यांचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप आहे. या छळाला कंटाळून आशा यांनी १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या राहत्या घरात आत्महत्येचा प्रयत्न केला.

हेही वाचा: Fire Incident: “दिवाळीच्या दिव्यामुळे काळानं गाठलं!” धाराशिवच्या येडशीत भीषण अग्नितांडव; एकाच कुटुंबातील ६ जणांचा गुदमरून मृत्यू

५ दिवसांच्या झुंजीनंतर अखेर

ही बाब कुटुंबाच्या लक्षात येताच त्यांना तातडीने उपचारासाठी वाशी येथील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पाच दिवस अथक प्रयत्न करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर ६ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत विवाहितेचा भाऊ सुरेश कचरे यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्येची ही घटना नवी मुंबईतील कोणत्या भागात घडली?

    Ans: ही घटना नवी मुंबईतील घणसोली सेक्टर ४ येथील साईराज सोसायटीत घडली.

  • Que: मृत विवाहितेचे नाव काय आहे?

    Ans: मृत विवाहितेचे नाव आशा कृष्णा खराट (वय २८ वर्षे) असे आहे.

  • Que: या प्रकरणी पोलिसांनी कोणावर गुन्हा दाखल केला आहे?

    Ans: पोलिसांनी मृत आशा खराट यांचे पती कृष्णा पांडुरंग खराट आणि सासरे पांडुरंग खराट यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Navi mumbai marriage woman suicide ghansoli family harassment case sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Married Woman Suicide
  • Mumbai crime news
  • Woman Harassments

संबंधित बातम्या

Mumbai Fire: “आगीचे लोळ अन् लोकांमध्ये प्रचंड दहशत!” प्रभादेवी परिसरात भीषण दुर्घटनेने उडाली खळबळ; अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल!
1

Mumbai Fire: “आगीचे लोळ अन् लोकांमध्ये प्रचंड दहशत!” प्रभादेवी परिसरात भीषण दुर्घटनेने उडाली खळबळ; अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल!

Dowry Death Vaijapur: सहा महिन्यांचा संसार अन् ५० हजारांचा हुंडा! छत्रपती संभाजीनगरमध्ये २१ वर्षीय शुभांगीने संपवले जीवन…
2

Dowry Death Vaijapur: सहा महिन्यांचा संसार अन् ५० हजारांचा हुंडा! छत्रपती संभाजीनगरमध्ये २१ वर्षीय शुभांगीने संपवले जीवन…

Pub Fight Case: पुण्यात पबमधील डान्सवरून तुफान राडा! शर्ट हवेत फिरवल्याने झाला वाद; तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला अन्…
3

Pub Fight Case: पुण्यात पबमधील डान्सवरून तुफान राडा! शर्ट हवेत फिरवल्याने झाला वाद; तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला अन्…

Husband Kills Wife: चारित्र्याचा संशय अन् दोन मुलांचे छत्र हरपले! पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून, अन् नंतर स्वतःही…
4

Husband Kills Wife: चारित्र्याचा संशय अन् दोन मुलांचे छत्र हरपले! पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून, अन् नंतर स्वतःही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.