वसई विरार परिसरात अवैधल शस्त्रसाठा बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. पोलीस यंत्रणेच्या सतर्ककेचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
विवा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा झाला, ज्यात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीवर व्याख्यान तसेच निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
उत्तर प्रदेशातील तरुणीचा वसईत खून करून तिचे प्रेत नाल्यात टाकणाऱ्या प्रियकराला गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत अटक केली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने तिचा मोबाईल राजधानी एक्सप्रेसमध्ये टाकला होता.
"मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वसई तालुक्यातील बहुतेक शाळांनी यात सहभाग घेतला होता. महत्वाची बाब म्हणजे उत्कर्ष विद्यालयाने या उपक्रमात द्वितीय स्थान मिळवले आहे.
वसईतील माणिकपुर येथे दागिन्यांच्या दुकानावर दरोडा टाकून ७१ लाखांचे दागिने लुटणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यातून २३ लाख रुपयांचे दागिने, पिस्टल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
स्थानिक पोलिसांनी रोहित यादव नावाच्या आरोपीला तात्काळ अटक केली. बघ्याची भूमिका घेणाऱ्यांनी थोडे प्रयत्न केले असते तर तरूणी वाचली असती, असे पोलिसांनी म्हटले आहे.
रविंद्र माने, वसई : कर्मचा-याचा मृत्यू दडवल्याप्रकरणी सिग दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर नालासोपारातील वादग्रस्त शादी डाॅट काॅम हाॅल पालिकने जमीनदोस्त केला आहे. पुर्वेकडील आंबावाडी येथे असलेल्या शादी डाॅट काॅम हा…