मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे समोर आहे. या हाणामारीचे कारण प्रॉपर्टीच्या वादातून झाले आहे. या मारामारीत एका 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून, आठ जण गंभीर…
कल्याण तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी इंस्टाग्रामवर मैत्री, नंतर ब्लॅकमेलिंग, शेवटी व्हिडीओ कॉल करून तरुणीने आत्महत्या केल्याचा समोर आला आहे.टिटवाळ्यात प्रियकराच्या जाचाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली.
मुंबईच्या नालासोपाऱ्याच्या पूर्व मोरेगाव येथे इंस्टाग्रामवर मित्राच्या प्रेयसीला अश्लील मॅसेज पाठवल्याच्या रागातून मित्रांनीच मॉब लिंचिंग करत एक तरुणाची हत्या केल्याचं समोर आलं आहे. मृतकाचे नाव प्रतीक वाघे (वय 24) आहे.
मुंबईत एक धक्कदायक घटना घडल्याचे समोर आले आहे. वाढदिवसाच्या पार्टीत अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तिचे अश्लील व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेलही केल्याचा आरोप…
प्रफुल्ल तांगडी हे भाजप युवा मोर्चाचे सक्रिय कार्यकर्ते आणि जिल्हा उपाध्यक्ष होते. त्यांच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे या हत्येमागचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
राज्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न सर्व स्तरांकडून करण्यात येत आहे. मात्र तरी देखील खून, बलात्कार, हाणामारी, दरोडा अश्या अनेक घटना दैनंदिन घडत आहे.
मुंबईतल्या जोगेश्वरी भागातील २५ वर्षीय तरुणीने दोन हजार रुपयांचं ऑनलाईन कर्ज घेतलं होत. हे ऑनलाईन कर्ज परतफेड करत असतांना तिची फसवणूक करण्यात आली आणि धक्कदायक घटना म्हणजे त्या तरुणीचे फोटो…
प्रत्यक्षदर्शी महिलांच्या म्हणण्यानुसार, किशोर सपकाळे याने दारू प्यायली होती. दारूच्या नशेतच तो महिलांच्या डब्यात शिरला. पण तिथेच न थांबता त्याने महिलांसोबत अश्लील कृत्ये करण्यास सुरुवात केली
मुंबई: मुंबईच्या दिंडोशी येथील संतोष नगर परिसरातून एक धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. एका ४४ वर्षाच्या आरोपीने ५ ते ६ अल्पवयीन मुलींचा विनय भंग केल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई: एका ११ वर्षीय शाळकरी मुलाची शाळेच्या सफाई कर्मचाऱ्याने स्वच्छतागृहात अश्लील चित्रफीत तयार करून त्याचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कोटिकलने सीसीटीव्ही फुटेजमधून संशयिताचा फोटो काढला आणि तो आयआयटीच्या सुरक्षा जलद प्रतिसाद पथकाला (क्यूआरटी) शेअर केला. सुरुवातीच्या प्रयत्नांनंतरही, संशयिताचा शोध लागला नाही
संशयित तरुणांनी अलीकडेच तुर्कीला दौरा केला होता. तपास यंत्रणा त्यांच्या प्रवासाचा इतिहास तपासत असून, तुर्कीमध्ये ISIS च्या काही सदस्यांशी त्यांचा संपर्क झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
परदेशी नागरिकाकडून सापडलेले अंमली पदार्थ जप्त करत त्याला अटक कऱण्यात आली असून त्याच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, १९८५ (एनडीपीएस कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल आहे.
लग्नाआधीचे प्रेमसंबंधांमध्ये पती अडथळा ठरत असल्याने काढला काटा. मुंबईच्या ॲण्टाॅप हिल परिसरातील घटना. आरोपी प्रियकराला पोलिसांनी केली अटक. तर आरोपी पत्नी फरार.
एका तरुणाला चष्मा न घालणं चांगलंच महागात पडलंय. तरुणाने तब्ब्ल ९० हजार रुपये गमावले आहे. या प्रकरणी त्याने वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.…
कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने तळोजा कारागृहात पहाटे सुमारे साडेतीन वाजता आत्महत्या केली. तो त्या वेळी शौचालयात गेला होता
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरून एक टीम दिल्लीला गेली होती. या पथकाने दिल्लीचा रहिवाशी असलेल्या मोहम्मद इसरार अबरार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
मुंबईतील मानखुर्द भागात एका अल्पवयीन मुलाने महिला डॉक्टरला धमकी दिल्याची घटना घडली आहे. तुझी अवस्था देखील कोलकाता डॉक्टरसारखी होईल, असं अल्पवयीन मुलाने महिला डॉक्टरला म्हटलं. डॉक्टर आणि अल्पवयीन मुलामध्ये दुचाकी…