Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: नव्या उपायुक्तांचा दणका; स्पेशल ड्राईव्हद्वारे कारवाई, स्थानिक पोलिसांना फुटला “घाम”

Pune Police: रात्रीच्या बेशिस्त वाहन चालकांना धडा शिकवत साडे पाचशे वाहनांचे चेकिंग केले. त्यातील १४१ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. तर ११ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 10, 2025 | 08:26 PM
Pune News: नव्या उपायुक्तांचा दणका; स्पेशल ड्राईव्हद्वारे कारवाई, स्थानिक पोलिसांना फुटला "घाम"

Pune News: नव्या उपायुक्तांचा दणका; स्पेशल ड्राईव्हद्वारे कारवाई, स्थानिक पोलिसांना फुटला "घाम"

Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  नवनियुक्त पोलिस उपायुक्तांनी पदभार स्विकारताच धडक मोहिम राबवत कारवाईचा वेगळा पॅटर्न सुरू केला आहे. हद्दीत अचानक ‘स्पेशल ड्राईव्ह’ राबवत परिमंडळ चारचे उपायुक्त सोमय मुंडे यांनी ‘स्पा’च्या आडून चालणाऱ्या वेश्या व्यवसायावरच दंडूका फिरवला. तर दुसरीकडे “हार्ट ऑफि सिटी” असणाऱ्या मध्यभागात रात्री व दिवसा अशी मोहिम राबवून बेशिस्त वाहन चालकांसोबतच अवैध दारू विक्रेत्यांवर परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी कारवाई केली आहे. नवख्या अधिकाऱ्यांनी अचानक राबवलेल्या या विशेष मोहिमांमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. तर, स्थानिक पोलिसांना “घाम” फुटला आहे.

पुणे: आयपीएस सोमय मुंडे यांनी गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात उत्कृष्ट काम केले होते. त्यांना राष्ट्रपती शौर्यचक्रपदक देखील मिळाले. लातूर पोलिस अधीक्षक पदावरून त्यांची नुकतीच पुण्यात पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली. त्यांना परिमंडळ चारची जबाबदारी देण्यात आली आहे. परिमंडळ चारचा पदभार स्विकारताच त्यांनी आपली छाप पाडण्यास सुरूवात केली आहे. अवघ्या काही दिवसात अवैध धंद्यांची गुप्त माहिती मिळवत त्यांनी स्पेशल ड्राईव्ह राबवला आहे.

एका दिवसात अचानक केलेल्या मोहिमेत त्यांनी तब्बल अवैध दारू विक्रीप्रकरणात ३५ गुन्हे नोंदवले आहेत. तर दोन हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय देखील उघडकीस आणले. यामुळे गुन्हेगारांच्या मनात तर धडकी भरली आहेच पण स्थानिक पोलिसांना देखील घाम फुटला आहे.

सिंधुदर्गवरून आलेले आयपीएस कृषीकेश रावले यांना परिमंडळ एकची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनीही अचानक मोहिम राबवत ७ गुन्हे अवैध दारू विक्रीप्रकरणात गुन्हे दाखल केले. सोबतच रात्रीच्या बेशिस्त वाहन चालकांना धडा शिकवत साडे पाचशे वाहनांचे चेकिंग केले. त्यातील १४१ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. तर ११ वाहने जप्त केली आहेत. तर एका ठिकाणी अमली पदार्थांची कारवाई केली आहे. नवनियुक्त उपायुक्तांनी केलेल्या या धडक मोहिमांमुळे सर्वांनाच घाम फुटला आहे.

Pune Crime : पर्वतीत दोन तरुणांवर टोळक्यांकडून हल्ला, कारणही आलं समोर

पर्वतीत दोन तरुणांवर टोळक्यांकडून हल्ला


राज्यात गुन्हेगारी वाढली असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून, खून, मारामाऱ्या, दरोडे, अपहरण अशा घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोेर आली आहे. पर्वती परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांवर टोळक्यांकडून धारदार व लोखंडी हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. किरकोळ कारणांवरून टोळक्याने दादागिरी करत मारहाण केली आहे. यामुळे सहकारनगर तसेच दत्तवाडी परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

Web Title: Ips somay munde and krushikesh rawale take action against pune city crime and traffic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 08:20 PM

Topics:  

  • Pune
  • Pune Police
  • Pune Traffic Police

संबंधित बातम्या

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला
1

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला

“सर्व अनुयायांना कोणत्याही प्रकारचा…”; विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याबाबत काय म्हणाले जिल्हाधिकारी डुडी?
2

“सर्व अनुयायांना कोणत्याही प्रकारचा…”; विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याबाबत काय म्हणाले जिल्हाधिकारी डुडी?

कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात
3

कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात

मोठी बातमी! ‘परवानगी नसताना वाहनांवर…’; अजित पवारांच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल
4

मोठी बातमी! ‘परवानगी नसताना वाहनांवर…’; अजित पवारांच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.