• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » Pune

Pune

  • Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

    Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

    Gautami Patil Car Accident : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटली एका अपघातामुळे चर्चेत आली. पुण्यात झालेल्या अपघातानंतर आता गौतमीला थेट अटक करण्याची मागणी केली जात असून हे प्रकरण चांगलचं तापलं आहे.
  • Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

    Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

    नृत्यांगना गौतमी पाटील ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहे. तरुणाईमध्ये तिची प्रसिद्धी खूप मोठ्या प्रमाणात आहे. तरुण मंडळी तिच्या कार्यक्रमांना तूफान गर्दी  करतात हे आपल्याला पाहायला मिळते.
  • Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

    Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

    पुण्यातील गुंड निलेश घायवळने खोटा पत्ता दाखवून पासपोर्ट मिळवून स्वित्झर्लंडला पळाला. पोलिसांनी त्याच्या बँक खाती गोठवली, संपत्तीचा शोध सुरू; राजकीय संबंधांवरही प्रश्न उपस्थित.
  • Pune Crime: पुण्यातील कोथरूडमध्ये गुंडांचा हैदोस, दोन दिवसांपूर्वी गोळीबार तर हातात पिस्तुल घेवून राडा !

    Pune Crime: पुण्यातील कोथरूडमध्ये गुंडांचा हैदोस, दोन दिवसांपूर्वी गोळीबार तर हातात पिस्तुल घेवून राडा !

    पुण्यातील कोथरूडमध्ये आठवड्यात दुसरी गुन्हेगारी घटना घडली. निलेश घायवळ टोळीच्या गोळीबारानंतर आता दोन चोरट्यांनी सोसायटीत घुसून दहशत माजवली. हातात पिस्तुल नसून लाइटर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
  • Pune News: “तरुणांनी पुढाकार घेतलेले आंदोलन…”; ‘या’ समारंभात चंद्रकांत पाटलांचे महत्वाचे विधान

    Pune News: “तरुणांनी पुढाकार घेतलेले आंदोलन…”; ‘या’ समारंभात चंद्रकांत पाटलांचे महत्वाचे विधान

    Chandrkant Patil: महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ महाराष्ट्र यांनी २०२३ पासून “यूथ एंगेजमेंट अँड वॉटर स्टुअर्डशिप (YEWS)” ही राज्यव्यापी मोहिम राबवली आहे.
  • Asaduddin Owaisi On Modi: “दिल्लीत बसलेला जादुगार…”; असुद्दीन ओवेसींची PM मोदींवर सडकून टीका

    Asaduddin Owaisi On Modi: “दिल्लीत बसलेला जादुगार…”; असुद्दीन ओवेसींची PM मोदींवर सडकून टीका

    Pune News: आम्ही मुस्लिम आणि दलितांच्या शिक्षण व रोजगारावर भर देऊन त्यांचे सामाजिक उत्थान साधण्याचे काम करणार असल्याचे ओवैसी म्हणाले.
  • IIEV 2025: फ्युचरेक्स ग्रुपतर्फे पुण्यात ‘इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शो 2025’ जाहीर; पुण्यात इलेक्ट्रिक क्रांतीचे महाप्रदर्शन

    IIEV 2025: फ्युचरेक्स ग्रुपतर्फे पुण्यात ‘इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शो 2025’ जाहीर; पुण्यात इलेक्ट्रिक क्रांतीचे महाप्रदर्शन

    फ्युचरेक्स ग्रुपने अधिकृतपणे जाहीर केले आहे. हे प्रदर्शन ५ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान पिंपरी-चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर मध्ये होणार आहे.
  • Pune Crime: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु, पोलिसांनी छापा टाकत पाच महिलांची केली सुटका

    Pune Crime: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु, पोलिसांनी छापा टाकत पाच महिलांची केली सुटका

    स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी पुण्यातील सनशाईन स्पा सेंटरवर छापा टाकत हा प्रकार उघडकीस आला. यामध्ये धाडीत पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे.
  • Pune Navaratri 2025: पुण्यातील नाहर समाजाचे चामुंडा भवानी मातामंदिर, वाचा सविस्तर

    Pune Navaratri 2025: पुण्यातील नाहर समाजाचे चामुंडा भवानी मातामंदिर, वाचा सविस्तर

    पुण्यातील या मंदिराला सर्व भागांतून भाविक मोठ्या संख्येने भेट देतात. 'इच्छापूर्ती करणारी देवी' अशी श्रद्धा असल्याने दरवर्षी नवरात्री महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
  • Maharashtra Rain: मेघालय, चेरापुंजी विसरा! महाराष्ट्रातील ‘या’ जागेवर केलाय पावसाने कहर

    Maharashtra Rain: मेघालय, चेरापुंजी विसरा! महाराष्ट्रातील ‘या’ जागेवर केलाय पावसाने कहर

    Highest rainfall in India : देशभरात यंदा पावसाने कहर केला आहे. देशातील जवळपास सवरच राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा फटका देखील बसला आहे.
  • Pune Crime : दिवसा बँक अधिकारी, रात्री मटक्याचा बुकी; पुण्यातील बँक कर्मचाऱ्यासह १७ जण अटकेत

    Pune Crime : दिवसा बँक अधिकारी, रात्री मटक्याचा बुकी; पुण्यातील बँक कर्मचाऱ्यासह १७ जण अटकेत

    पुण्यातून एक बँक कर्मचाऱ्याचा धक्कदायक प्रकार समोर आलं आहे. दिवसा बँकेत नोकरी करणारा तरुण रात्री मात्र ऑनलाईन मटक्याचे आकडे घेण्याचे काम करत असल्याचे समोर आले आहे.
  • Pune News: पुणे Metro ड्रायव्हरलेस सेवा देणार! ‘या’ मार्गावर होणार सुरूवात, मात्र कारण काय?

    Pune News: पुणे Metro ड्रायव्हरलेस सेवा देणार! ‘या’ मार्गावर होणार सुरूवात, मात्र कारण काय?

    सध्याच्या फेज १ मार्गांवर ऑटोमेशन आणले जाईल, परंतु चालक हे निरीक्षणासाठी उपस्थित राहतील. एकदा प्रणाली अपग्रेड झाल्यावर, फेज १ चे मार्गदेखील नंतर ड्रायव्हरलेस बनवले जाणार आहेत.
  • Pune Drug Rave Party: खडसेंच्या जावयाबाबत कोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय; खेवलकरांना आता…

    Pune Drug Rave Party: खडसेंच्या जावयाबाबत कोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय; खेवलकरांना आता…

    Pune Rave Drug Party: पुण्यातील खराडी येथे कथित रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती.
  • Pune Crime: नावाला आयुर्वेदिक स्पा सेंटर, आत भलताच प्रकार; पुण्यातून 5 मुलींची सुटका

    Pune Crime: नावाला आयुर्वेदिक स्पा सेंटर, आत भलताच प्रकार; पुण्यातून 5 मुलींची सुटका

    आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली स्पा सेंटर चालवलं जात होत. मात्र आत मध्ये वेश्या व्यावसायिक चालवला जात होता. ही माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी धाड टाकून या कारवाईत 5 मुलींची सुटका केली…
  • Pune Crime: लंडन रिटर्न असल्याचा फायदा घेतला, विद्यापीठालाच घातला २ कोटीचा गंडा; नेमकं प्रकरण काय?

    Pune Crime: लंडन रिटर्न असल्याचा फायदा घेतला, विद्यापीठालाच घातला २ कोटीचा गंडा; नेमकं प्रकरण काय?

    मी लंडन रिटर्न आहे, एका माजी कुलगुरूच्या नावाने मेसेज केला आणि तुम्हाला एआय रिसर्च आणि ड्रोन रिसर्च प्रकल्पासाठी मदत करतो म्हणून विद्यापीठाला २ कोटी मागितले आणि विद्यापीठाने ते दिलेही. आणि…
  • Pune Crime : जिथे गोळ्या घातल्या आणि कोयत्याने हल्ला केला, तिथेच घायवळ गँगची पोलिसांनी धिंड काढली

    Pune Crime : जिथे गोळ्या घातल्या आणि कोयत्याने हल्ला केला, तिथेच घायवळ गँगची पोलिसांनी धिंड काढली

    कोथरूड पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर गोळीबार करत एकाला जखमी केल. पोलीस स्टेशनच्या परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी गुंडांची धिंड काढत इथे कोणी भाई नाही म्हणत भर रस्त्यावर गुंडांना…
  • पुणेरी पॅटर्नच न्यारा! १,००० ड्रोन्सद्वारे PM Modi यांना वाढदिवशी अनोख्या शुभेच्छा; गौरवशाली इतिहासाचे झाले दर्शन

    पुणेरी पॅटर्नच न्यारा! १,००० ड्रोन्सद्वारे PM Modi यांना वाढदिवशी अनोख्या शुभेच्छा; गौरवशाली इतिहासाचे झाले दर्शन

    Muralidhar Mohol: ड्रोन शोबरोबरच गायक अवधूत गुप्ते यांनी मराठी आणि देशभक्तिपर गाण्यांची सुरेख मैफल सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.
  • Crime News: धक्कादायक! 13 वर्षाच्या मुलावर अल्पवयीन मुलाकडूनच अत्याचार, बाणेरमध्ये गुन्हा दाखल

    Crime News: धक्कादायक! 13 वर्षाच्या मुलावर अल्पवयीन मुलाकडूनच अत्याचार, बाणेरमध्ये गुन्हा दाखल

    अल्पवयीनांवरील अत्याचाराच्या घटना शहरात वाढीस लागल्या आहेत. अल्पवयीनांवरील अत्याचाराचे १०० पेक्षा अधिक गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गेल्या आठ महिन्यात दाखल झाले आहेत.
  • Pune Crime: तरुण बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला, ‘पैसा नही तो इधर कायकु आया’ म्हणत तिघींनी केली बेदम मारहाण

    Pune Crime: तरुण बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला, ‘पैसा नही तो इधर कायकु आया’ म्हणत तिघींनी केली बेदम मारहाण

    पुण्यातील बुधवार पेठे परिसरात एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री लालबत्ती भागात वेश्यागमनासाठी गेलेल्या एका ३९ वर्षीय व्यक्तीला . तेथील महिलांनी पैश्यांच्या व्यवहारातून मारहाण…
  • Pune News: अधिछात्रवृत्ती वाटपात महाज्योतीकडून दिरंगाई: विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ

    Pune News: अधिछात्रवृत्ती वाटपात महाज्योतीकडून दिरंगाई: विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ

    Scholarship News: बार्टी आणि सारथी संस्थांना निधी उपलब्ध करून देण्यात आला असताना महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र आजही अधिछात्रवृत्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

अभियांत्रिकी क्षेत्रात ‘या’ नोकरींसाठी करा अर्ज! बरसेल पैसा, व्हाल काही वर्षातच कोट्याधीश

अभियांत्रिकी क्षेत्रात ‘या’ नोकरींसाठी करा अर्ज! बरसेल पैसा, व्हाल काही वर्षातच कोट्याधीश

व्हिडिओ

पुढे वाचा
Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.