Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jharkhand Crime: मेहुणी सोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून घर जावयाची हत्या; मृतदेह 15 फूट खड्ड्यात पुरला आणि…

झारखंडमध्ये मेहुणीसोबत अनैतिक संबंधांच्या संशयातून घरजावई जितेंद्र पंडित याची मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मृतदेह 15 फूट खोल खड्ड्यात पुरल्याचा आरोप असून पोलिसांनी आरोपी सासूला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 24, 2026 | 03:02 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • अनैतिक संबंधांच्या संशयातून हत्या झाल्याचा आरोप.
  • मृतदेह खड्ड्यात पुरून पुरावे लपवण्याचा प्रयत्न.
  • पोलिसांनी आरोपी सासूला ताब्यात घेतले.
झारखंड: कौटुंबिक वादातून आपण आता पर्यंत अनेकदा वाद झाल्याच पाहील आहे. मात्र कधी कधी लग्न करत असताना कर्ता पुरुष कोणी असेल तर घर जावई करून घेतल जात. अशीच काहीशी घटना ही एका राज्यात घडली आहे. आधी सुरुवातीला त्यांनी त्याला लग्न करून घर जावई करून घेतलं आणि त्यांच्या कडे संसार करायला ठेवून घेतल. मात्र पुढे जाऊन याचे संबंध हे बायकोच्या बहीणीसोबत आले, म्हणजेच मेहुणीसोबत संबंध आले आणि त्याचा सुगावा हा सासूला लागला. जेव्हा ही गोष्ट घरात समजली तेव्हा मोठा गोंधळ झाला आणि यात जावयाचा मृत्यू झाला. ही घटना झारखंड राज्यातील आहे. घरच्या लोकांनी त्याला लाठ्या काठ्यानी मारहाण केली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मेहुणी सोबत संबंध असल्याने जागीच खून करण्यात आला आहे.

Karnatak Crime: बेंगळुरूमध्ये अल्पवयीन बॉक्सरचा लैंगिक छळ; प्रशिक्षकाविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा

10 वर्षांच्या संसाराचा झाला भयंकर शेवट

या घटनेतील मृत हा जितेंद्र पंडित मूळचा झारखंडमधील मधुपूरचा आहे. तो बायकोकडे रहिवासी होता. गेल्या 10 वर्षांपासून तो त्यांच्याकडे राहण्यास असल्याने ते सगळे एकत्र राहत होते. जितेंद्र आणि रजनी यांना दोन लहान मुलेदेखील आहेत. मात्र आता चक्क पाच वर्ष मुलीच्या आणि दोन मुलाच्या डोक्यावरून पितृछत्र हरवलं आहे. बायकोची आई आता जेलच्या कोठडीत आहे.

जितेंद्रला दारूच व्यसन होत. त्याची घरची आर्थिक स्थिती बेताची होती. काही ग्रामस्थांच्या मते, जितेंद्रचे आपल्या मेहुनीशी अनैतिक संबंध तयार झाले होते. ज्याने त्यांच्या कुटुंबात सतत वाद असायचा, तर त्याच्या पत्नीचा आरोप आहे की तो दारूच्या नशेत रोज तिला मारहाण करायचा. यातून त्याने ही टोकाचे पाऊल उचलल असल्याचं माहिती मिळत आहे.

पोलीस अधिक तपास करत आहे

यातील आरोपी आईला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धक्कादायक घटना म्हणजे यातील आरोपी ने त्यांची हत्या केली आणि त्याचा मृतदेह हा १५ फूट खोल खड्ड्यात पुरून ठेवला. शेवटी पोलिसात तक्रार दिल्यावर हे सगळं प्रकरण बाहेर आल. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

पीएमपीएमएल बसच्या धडकेत सफाई कामगाराचा मृत्यू, संघटना आक्रमक; 10 लाख रुपये भरपाईची मागणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्तीचे नाव काय होते?

    Ans: जितेंद्र पंडित असे मृत व्यक्तीचे नाव होते.

  • Que: घटना कोणत्या राज्यात घडली?

    Ans: ही घटना झारखंड राज्यात घडली.

  • Que: पोलिसांनी कोणाला ताब्यात घेतले आहे?

    Ans: पोलिसांनी आरोपी सासूला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Jharkhand crime son in law murdered on suspicion of illicit relations with sister in law body buried in a 15 foot pitand then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 03:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.