काय घडलं नेमकं?
आरोपी प्रशिक्षक हा कस्तुरबा रोडवरील स्टेडियमच्या आवारात असलेल्या एका खाजगी बॉक्सिंग क्लब मध्ये कार्यरत आहे. तो गेल्या चार महिन्यांपासून पिढीतेचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. नुकताच कर्नाटका बाहेर पार पडलेल्या एका क्रीडा स्पर्धेदरम्यान या छळाची तीव्रता वाढली.
पीएमपीएमएल बसच्या धडकेत सफाई कामगाराचा मृत्यू, संघटना आक्रमक; 10 लाख रुपये भरपाईची मागणी
17 मे रोजी ही पीडित खेळाडू एका बॉक्सेस स्पर्धेसाठी चेन्नई येथे गेली होती. प्रशिक्षकांनी तिला आपल्या खाजगी खोलीत बोलावून घेतले. तिथे पिढीतेने तीव्र विरोध केला मात्र आरोपी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला एवढेच नाही तर बेंगलोर येथील स्टेडियम मध्येही अशाच प्रकारे वारंवार चुकीचं शारीरिक स्पर्श करण्याचा प्रयत्न केला असे तक्रारीत नमूद आहे. प्रशिक्षकाने तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आणि या घटनेबाबत कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगण्याची शेतामध्ये देखील दिली होती. यामुळेच पिढीतेने अनेक दिवस हा सर्वोच्च सहन केला आणि आपल्या कुटुंबीयांपासून घडलेली घटना लपवून ठेवली होती.
पीडित मुलगी ही गेल्या दहा वर्षापासून याच खाजगी बॉक्सिंग क्लब मध्ये प्रशिक्षण घेत आहे. आरोपी प्रशिक्षकाचे वर्तवणूक बरेच काड्या पासून संशयस्पद वाटत होती मात्र गेल्या पाच ते सहा महिन्यात छळाचे प्रमाण अत्यंत वाढले होते. या प्रकरणी पोलिसात जाण्यापूर्वीच क्लबच्या अंतर्गत समितीकडे प्रशिक्षकाच्या गैर वर्तवणुकी बाबत औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली होती. मुलीच्या आईने या गंभीर प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करायला सुरुवात केली.
पोलिसांनी आरोपी बॉक्सिंग प्रशिक्षिका विरोधात पक्ष कायद्या अंतर्गत 212 च्या कलम 8 आणि 12 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 35 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एका अल्पवयीन मुली सोबत या घटना घडल्याने परिसरात संताप व्यक्त केले जात आहे. या घटनेचा तपास पोलीस अत्यंत गांभीर्य आणि करत आहेत.
Ans: कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये ही घटना घडली.
Ans: पीडित मुलगी बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहे.
Ans: आरोपीवर POCSO आणि भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.






