
crime (फोटो सौजन्य: social media)
पोलिसांना संशय दहशतवाद्यांनी स्फोट घडवला?
जेव्हा मंदिराजवळ स्फोट झाला तेव्हा सगळ्यांना वाटल की हा स्फोट दहशतवाद्यांनी केला अहे. मात्र पोलीस तपासात जे काही सत्य बाहेर त्याने मात्र सगळ्यांना धक्का बसला. गोलू पटेल याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गोलू पटेल याने ब्लूटूथ स्पीकरमध्ये डेटोनेटर सारखा बॉम्ब ठेवला आणि मंदिराजवळ स्फोट घडवून आणला. या स्फोटत जवळपास तीन जण जखमी झाले आहेत. आपल्या सासरच्या मंडळांना गोवण्यासाठी हे सगळ करण्यात आल. त्याला या मध्ये मेव्हण्याला अडकविण्याचा प्लान होता. मात्र पोलीस तपासात त्याच बिंग उघड पडल आणि त्याला अटक करण्यात आली आहे.
पुजाऱ्याला पाठवला मेसेज मेव्हणाला यात अडकायचे होत
त्याने मंदिराजवळ स्फोट झाल्यावर पुजाऱ्याला मेसेज केला. त्यात त्याने मेव्हण्याचे नाव टाकले. पोलिसांना घाबरून बायको परत येईल असा त्याचा अंदाज होता. मात्र त्याने स्फोट करताना डिटोनेटर चा वापर केला. त्यात एक मुलगी जखमी झाली आहे. गोलू पटेल हा मायनिंग मधे काम करत होता. त्यामुळे त्याने बॉम्ब बनवला त्यात त्याने सुतली बॉम्ब चा उपयोग केला त्यामुळे त्याचा स्फोट झाला. आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांना वाटल होत हा स्फोट दहशतवाद्यांनी केला आहे. मात्र यात बायको माहेरी गेली तिला आणायचे अनेक प्रयत्न असफल ठरल्याने शेवटी त्याने मंदिराजवळ बॉम्बचा स्फोट केला. या प्रकरणाचा अधिकचा तपास केला जात आहे.
Sangli Crime: धक्कादायक! संशयाच्या भरात पतीने पत्नीचा जीव घेतला; नातेवाईकांसमोरच मारहाण
Ans: पत्नी माहेरी गेल्यानंतर तिला परत आणण्यासाठी आणि दबाव टाकण्यासाठी स्फोट घडवला.
Ans: या घटनेत तिघेजण जखमी झाले आहेत.
Ans: ब्लूटूथ स्पीकरमध्ये डिटोनेटरसह बॉम्ब ठेवून स्फोट घडवला.