Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Malad News: दुर्दैवी घटना! चेंडू आणायला गेला अन् परतलाच नाही; 8 वर्षीय मुलाचा पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू

मुंबईच्या मालाड पूर्वेत खेळताना 8 वर्षीय मुलगा बांधकामासाठी खोदलेल्या पाण्याच्या खड्ड्यात पडून मृत्यूमुखी पडला. चेंडू काढताना घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बिल्डरच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 21, 2026 | 08:54 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मालाड पूर्वेतील कुरार व्हिलेजमध्ये घटना
  • 8 वर्षीय दिव्यांश मौर्यचा मृत्यू
  • चेंडू काढताना पाण्याच्या खड्ड्यात पडला
मुंबई: मुंबई येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका ८ वर्षीय मुलाची खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हा खड्डा बांधकामासाठी खोदण्यात आला आणि हा खड्डा पाण्याने भरलेला होता. त्यावेळी ८ वर्षीय मुलगा चेंडू खेळात असतांना त्याचा चेंडू त्या खड्ड्यात पडला. तो काढण्यासाठी जात असताना खड्ड्यामध्ये पडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना मालाड पूर्वेतील कुरार व्हिलेजमधील आंबेवाडी परिसरामध्ये ही घडली. या घटनेने शोककळा पसरली आहे.

Crime News: जातीवाचक शिवीगाळ व दगडफेक प्रकरणी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा; शिरूरमधील घटना

काय घडलं नेमकं?

या दुर्घटनेतील मृत्यू झालेल्या मुलाचे नाव दिव्यांश राजेश मौर्य (८ वर्षीय) असे आहे. दिव्यांश घराबाहेर खेळत असतांना त्याचा चेंडू इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडला. म्हणून तो खाली खड्ड्यात चेंडू काढण्यासाठी गेला. पण खड्ड्यातल्या पाण्याचा त्याला कोणताही अंदाज न आल्यामुळे त्याला बाहेर येता आलं नाही. शेवटी त्याचा त्या पाण्यामध्ये गुदमरून जीव गेला. ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्यामुले दिव्यांशला पाण्याचा जराही अंदाज आला नाही.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुंबई पोलिसांकडून त्याला बाहेर काढून लगेच कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सरकारी रूग्णालयात दाखल केले होते. पण त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रहिवाश्यांनी केले आरोप

कुरार व्हिलेज परिसरामध्ये खोदलेला खड्डा एका खासगी बिल्डरने बिल्डिंगीसाठी खोदलेला होता. खड्ड्याच्या शेजारी कोणत्याही प्रकारची बॅरिकेटिंग, सुरक्षा रक्षक किंवा काहीही बांधलेलं सुद्धा नव्हतं. इतकंच नाही तर, साधी सुरक्षा भिंतही बांधलेली नव्हती. यामुळे बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे आणि बेजबाबदारपणामुळे निष्पाप 8 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

इन्स्टाग्रामवरील ‘जिन्न’च्या नावाखाली फसवणूक! मुंबईच्या तरुणीला १५ लाखांहून अधिक रुपयांचा चुना

मुंबईच्या सायन परिसरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका २२ वर्षीय तरुणीला ‘पॉवरफुल ऑब्सेशन हीलर’ (Powerful Obsession Healer) नावाच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून जाळ्यात ओढण्यात आले. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील समस्या सोडवण्याचा दावा करणाऱ्या या पोस्टमधील लिंकवर क्लिक केल्यानंतर पीडित महिला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून वाहिद ऊर्फ साहिल नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आली.

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मुंबईच्या मालाड पूर्वेतील कुरार व्हिलेज परिसरात.

  • Que: मुलाचा मृत्यू कसा झाला?

    Ans: चेंडू काढताना तो पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडला आणि बुडून मृत्यू झाला.

  • Que: या घटनेबाबत कोणावर आरोप आहेत?

    Ans: बांधकाम करणाऱ्या बिल्डरच्या निष्काळजीपणावर स्थानिकांनी आरोप केले आहेत.

Web Title: Malad news tragic incident went to retrieve a ball never returned 8 year old boy dies after falling into a water filled pit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 08:54 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.