Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टोचन करून निघालेल्या ‘कार’ला भरधाव ट्रॅव्हल्सची धडक; जखमींचा आकडा आला समोर

पुणे-बंगळुरु आशियाई महामार्गावर बंद पडलेली इरटीगा कार टोव्हींग क्रेनला टोचन करून शोरूमला घेऊन जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅव्हल्सने एट्रिगा कारला जोरदार धडक दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 19, 2025 | 04:08 PM
टोचन करून निघालेल्या कारला भरधाव ट्रॅव्हल्सची धडक; जखमींचा आकडा आला समोर

टोचन करून निघालेल्या कारला भरधाव ट्रॅव्हल्सची धडक; जखमींचा आकडा आला समोर

Follow Us
Close
Follow Us:

कराड : पुणे-बंगळुरु आशियाई महामार्गावर बंद पडलेली इरटीगा कार टोव्हींग क्रेनला टोचन करून शोरूमला घेऊन जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅव्हल्सने एट्रिगा कारला जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. मलकापूर (ता. कराड) गावच्या हद्दीत डी मार्टसमोर रविवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. याबाबत सचिन गणपत रवले (वय ४०, रा. मालचौंडी ता. जावळी) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ट्रॅव्हल्स चालक संतोष केशव माने (रा. सांगली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सचिन रवले हे रविवारी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास कणकवली येथून कुटुंबीयांसमवेत त्यांच्या मालचौंडी या गावी निघाले होते. ते गगनबावडा येथील घाटात आले असता, त्यांची एट्रिगा कार बंद पडली. म्हणून टोव्हींग क्रेनला एट्रिगा कार टोचन करून ते कराड येथील शोरूमला चालले होते. कोल्हापूर-सातारा लेनवरून कराडकडे येत असताना रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास डी मार्टजवळ ते आले असता, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅव्हल्सने एट्रिगा कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे एट्रिगा टोव्हींग क्रेनवर आदळली. यात एट्रिगाच्या पुढच्या व मागच्या दोन्ही बाजूचे मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातात अंकिता सचिन रवले, वेदांत सचिन रवले व प्रज्ञा राजेश कदम हे तीन जण जखमी झाले आहेत. यावेळी अपघातस्थळापासून निघालेल्या रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल पुस्तके यांनी जखमींना स्वत:च्या कारमधून कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Many injured after speeding bus hits car on pune bengaluru highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 04:07 PM

Topics:  

  • Accident News
  • Car Accident
  • Cmomaharasahtra
  • Crime in Karad

संबंधित बातम्या

पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकीवरील दोघे खोल खड्ड्यात पडले अन्…
1

पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकीवरील दोघे खोल खड्ड्यात पडले अन्…

पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात विचीत्र अपघात; भरधाव टेम्पोच्या चाकाखाली तरुण अडकला अन्…
2

पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात विचीत्र अपघात; भरधाव टेम्पोच्या चाकाखाली तरुण अडकला अन्…

शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची जोरात धडक; घाबरली अभिनेत्री, म्हणाली ‘काहीही घडले असते…’
3

शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची जोरात धडक; घाबरली अभिनेत्री, म्हणाली ‘काहीही घडले असते…’

ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पो पलटला; एका महिलेचा मृत्यू तर सातजण जखमी
4

ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पो पलटला; एका महिलेचा मृत्यू तर सातजण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.