Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

19 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; चारच महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

मृत महिलेचा पती बांधकाम गवंडी आहे आणि घटनेच्या वेळी तो काही कामासाठी बाहेर गेला होता. पती घरी आला तेव्हा त्याची पत्नी फासावर लटकलेल्या अवस्थेत होती. इर्शाद खान असे महिलेच्या पतीचे नाव आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 03, 2025 | 11:01 AM
बारावीत शिकणाऱ्या तरुणीची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन, कारण...

बारावीत शिकणाऱ्या तरुणीची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन, कारण...

Follow Us
Close
Follow Us:

अकोला : जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीतील सोनटक्के प्लॉट येथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेने गुरुवारी (दि. 29) तिच्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारील लोकांच्या मदतीने कुटुंबीयांनी मृतदेह खाली उतरवून रुग्णालयात नेला. मिळालेल्या माहितीनुसार, राणी परवीन (वय 19) या विवाहित महिलेने घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती व सासूला अटक केली आहे.

मृत महिलेचा पती बांधकाम गवंडी आहे आणि घटनेच्या वेळी तो काही कामासाठी बाहेर गेला होता. पती घरी आला तेव्हा त्याची पत्नी फासावर लटकलेल्या अवस्थेत होती. इर्शाद खान असे महिलेच्या पतीचे नाव आहे. इर्शादचे राणी परवीनशी चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून सासू आणि सुनेमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. राणी परवीनचे माहेरघर त्याच परिसरात होते. काही दिवसांपूर्वी सासूशी झालेल्या वादामुळे ती तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली होती. पण, तिच्या पतीने तिला समजावले आणि काही दिवसांपूर्वी तिला घरी आणले.

हेदेखील वाचा : Sucide News : पुण्यातील धनकवडीत गळफास लावून महिलेची आत्महत्या; कारण…

दरम्यान, गुरुवारी दुपारी पती कामासाठी बाहेर गेला असताना त्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर कुटुंबाने शेजाऱ्यांच्या मदतीने तिला सर्वोपचार रुग्णालयात आणले. येथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर महिलेला मृत घोषित केले. त्यानंतर महिलेच्या माहेरचे लोकही तिथे आले. त्यांनी तिच्या सासरच्या लोकांवर आरोप केले आहेत.

पुण्यात आणखी एका विवाहितेचा छळ

हडपसर भागात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सलग दुसरा प्रकार या भागात घडला असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांकडून पती, सासू, सासरे, दीरासह नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे.

हेदेखील वाचा : नाशकात भरतो भूत-प्रेतांचा दरबार! कुणी किंचाळतं तर कुणी मुंडक्या फिरवतं; Viral Video पाहून फुटेल घाम

Web Title: Married woman commits suicide by hanging incident in akola

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • akola news
  • Married Woman Suicide

संबंधित बातम्या

Single boy letter to Sharad Pawar: “माझं लग्न होत नाहीये…मला पत्नी शोधून द्या; राज्यातील त्रस्त तरुणाचे थेट शरद पवारांना पत्र
1

Single boy letter to Sharad Pawar: “माझं लग्न होत नाहीये…मला पत्नी शोधून द्या; राज्यातील त्रस्त तरुणाचे थेट शरद पवारांना पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.