Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्षय शिंदेचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना ‘या’ पक्षाकडून बक्षीस जाहीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोजा कारागृहातून बदलापूरला नेत असताना अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावली. यानंतर त्याने गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर दिले आणि अक्षय ठार झाला. वरिष्ठ निरीक्षक संजय शिंदे यांच्या गोळीमुळे अक्षयचा मृत्यू झाला. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 24, 2024 | 03:29 PM
अत्याचार करणाऱ्यांना लोकांसमोर फाशी द्या

अत्याचार करणाऱ्यांना लोकांसमोर फाशी द्या

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मुंबई पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या प्रकरणावरून राजकारणही तापलं असून अक्षय शिंदेच्या मृत्यूवरून  आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. आरोपी अक्षय शिंदेचे एन्काऊंटर करणाऱ्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना शर्मिला ठाकरे यांनी बक्षीसाची घोषणा केली आहे,

अक्षय  शिंदेचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस  अधिकाऱ्यांना शर्मिला ठाकरे यांच्याकडून 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर कऱण्यात आले आहे. हे 51 हजार रुपये महत्त्वाचे नाहीत.पण पोलिसांच्याही जीवावर बेतलं असते. अशी प्रतिक्रीया मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी दिली आहे.

हेही वाचा: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर कसा झाला? काय घडलं नेमकं ठाणे पोलिसांचा यथोचित खुलासा

“दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार कऱणाऱ्या आरोपीविरोधात संपूर्ण राज्यात संतापाची भावना होती. त्यातच त्याने पोलिसांवरही पिस्तुल रोखण्याचा प्रयत्न केला. ही अत्यंत निंदणीय बाब आहे. ज्याने तीन-चार वर्षांच्या मुलींवर हात टाकताा मागे पुढे पाहिले नाही त्याचा एन्काऊंटर योग्य आहे, असही अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.

तसेच, आमचे सरकार असते तर आरोपीचा एन्काऊंटरच केला असता.असं मी यापूर्वीही बोललो होतो. पण आरोपीने पोलिसांचे पिस्तुल रोखून स्वत:च पायावर धोंडा पाडून घेतला. एन्काऊंटरची ही घटना  योग्य आहे. आम्ही त्याचं समर्थनही करतो. शर्मिला ठाकरे आरोपीचे एन्काऊंटर करणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे. ते 51 हजार रूपये महत्त्वाचे नाहीत. पोलिसांच्या जीवावर बेतलं असते. आम्ही पोलिस खात्याचं अभिनंदन करतो,” असं म्हणत अविनाश जाधव यांनी पोलिसांचेंही कौतुक  केलं आहे.

हेही वाचा:  विक्रमवीर शेअर बाजार… सेन्सेक्सने ओलांडला 85,000 अंकांचा टप्पा

 

Web Title: Mns announces reward to police officers who encountered akshay shinde nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 03:28 PM

Topics:  

  • Akshay Shinde Encounter
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Thackeray brothers Alliance : पुन्हा दिसणार ठाकरेंचा बाणा! उद्धव – राज यांच्या एकत्रित सभांचा घुमणार आवाज
1

Thackeray brothers Alliance : पुन्हा दिसणार ठाकरेंचा बाणा! उद्धव – राज यांच्या एकत्रित सभांचा घुमणार आवाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.