Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्भवती सूनेसोबत सासूचं भंयकर कृत्य; सूनेची प्रकृती चिंताजनक

उत्तर प्रदेशच्या भदोहीमधून धक्कादायक घटना समोर येत आहे. पुन्हा मुलगी जन्माला येऊ नये म्हणून सासूने सूनेचा बळजबरीने गर्भपात केला आहे. सध्या सूनेची प्रकृती चिंताजनक असून, सूनेला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 19, 2024 | 08:31 AM
यवतमाळच्या पुसदमध्ये उधारीचे पैसे मागणाऱ्याला जबर मारहाण; चुलत्यालाही सोडलं नाही

यवतमाळच्या पुसदमध्ये उधारीचे पैसे मागणाऱ्याला जबर मारहाण; चुलत्यालाही सोडलं नाही

Follow Us
Follow Us:

उत्तर प्रदेशच्या भदोहीमधून धक्कादायक घटना समोर येत आहे. पुन्हा मुलगी जन्माला येऊ नये म्हणून सासूने सूनेचा बळजबरीने गर्भपात केला आहे. सध्या सूनेची प्रकृती चिंताजनक असून, सूनेला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आरोपी महिलेसह पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१७ साली लग्न झाल्यापासून, तिचा पती आणि सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ केला जात होता. पीडित महिलेवर सातत्यानं अत्याचार सुरू होता. तसेच सूनेवर माहेरीहून एक लाख रूपये आणण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. पण सासरच्यांकडून तिचा खरा छळ सूनेनं दोन मुलींना जन्म दिल्यानंतर सुरू झाला. सासरच्या लोकांनी तिला रोज त्रास देण्यास सुरूवात केली.

दरम्यान, पीडित तरूणी तिसऱ्यांदा गरोदर राहिली. यानंतर सासूनं तिसरी मुलगी नको, गर्भपात कर असं सासूनं सुनेला बळजबरी केली. मात्र पीडित सुनेला हे अमान्य होतं. सासूनं सुनेला जबरदस्तीने गोळ्या खाऊ घातल्या, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला. त्यानंतर पीडितेवर पुन्हा हुंड्यासाठी दबाव टाकण्यात आला आणि २१ मार्च २०२४ रोजी सुनेला दोन मुलींसह घरातून बाहेर काढण्यात आलं.

सुनेनं थेट आपलं माहेर गाठलं. तेथे कुटुंबीयांच्या मदतीनं तिने १३ एप्रिल २०२४ रोजी कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर कारवाई करत न्यायालयानं १७ डिसेंबरला पोलिसांना सासू, पती तसेच इतर ४ नातेवाईक आरोपींविरूद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title: Mother in law forces daughter in law to miscarriage third child in uttar pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 11:30 PM

Topics:  

  • UP Crime
  • UP Crime News

संबंधित बातम्या

UP Crime: महामृत्युंजय जप सुरू असताना अचानक  गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, मुलांना खोलीत डांबले अन्…
1

UP Crime: महामृत्युंजय जप सुरू असताना अचानक गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, मुलांना खोलीत डांबले अन्…

Crime News: शाळेत महिला शिक्षिकेवर गोळीबार; सीसीटीव्हीत ओढत नेताना आरोपी कैद
2

Crime News: शाळेत महिला शिक्षिकेवर गोळीबार; सीसीटीव्हीत ओढत नेताना आरोपी कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.