उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधून एक जमिनीच्या वादातून ट्रिपल मर्डरची घटना घडली आहे . जमिनीच्या वादातून एका व्यक्तीने आई-वडील, आई आणि बहिणीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे.
उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सच्या (ATS) नोएडा युनिटने मंगळवारी गाझियाबादमधून हर्षवर्धन जैन नावाच्या एका संशयास्पद व्यक्तीला अटक केली होती. त्याने स्वत:चा दूतावास थाटून फसवणुकीचा व्यवसाय सुरू केला होता.
आग्रा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ताजमहालच्या पश्चिम गेटजवळील पार्किंग परिसरात 'यलो झोन'मध्ये प्रवेश नाकारल्याने संतप्त झालेल्या भाजप नेत्याने थेट गोळीबार केला आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात एक फसवणुकीचं प्रकरण समोर आलं असून राजकारणात खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला एकाच वेळी दोन सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत.
अयोध्येत एका तरूणीवर लैंगिक अत्याचार करत विकृत पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ माजली. तरुणीच्या हत्येनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
उत्तर प्रदेशच्या भदोहीमधून धक्कादायक घटना समोर येत आहे. पुन्हा मुलगी जन्माला येऊ नये म्हणून सासूने सूनेचा बळजबरीने गर्भपात केला आहे. सध्या सूनेची प्रकृती चिंताजनक असून, सूनेला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात…
या घटनेची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी आठवडाभरापूर्वी डीएमकडे केली होती, त्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली. आरोपी इन्साफला निष्क्रिय बॉम्बसह अटक करण्यात आली.
आरोपी मंगलम चेरोच्या लहान भावानेही मंगलमला मारहाण केल्याच्या आरोपाखाली मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शुक्रवारी दोन्ही पक्षांविरुद्ध एफआयआर नोंदवून कारवाई सुरू केली.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीचा अंघोळ करत असताना तिचा व्हिडिओ बनवला. यानंतर त्याने अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा धमकावून लैगिंक अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला.
उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथील बादलपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका महिलेनं आपल्या दोन निष्पाप मुलांची गळा आवळून हत्या केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून यूपीच्या बरेलीमध्ये दहशत माजवणाऱ्या सायको किलरला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांत या सायको किलरने 9 महिलांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे.
गोरखपूरमध्ये दोन मुलांची आई प्रेमाच्या रंगात इतकी बुडाली होती की, भूत काढण्याच्या नावाखाली तिच्या घरी आलेल्या एका तांत्रिकाच्या प्रेमाच्या जाळ्यात ती अडकली. यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सुनेवर कारवाई करण्याची…
उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खर्चासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी मुलाने वडिलांना मारण्यासाठी सुपारी दिल्याची माहिती समोर आली…
गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. लोक क्षुल्लक कारणांवरुनही हत्या आणि मारामारी करत असल्याच्या अनेक घटना समोर येतात. अशीच एक हादरवणारी घटना आता समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील बदाऊनमध्ये महिला न्यायाधीश ज्योत्स्ना राय यांच्या आत्महत्येचे प्रकरण समोर आले आहे. महिला न्यायाधीश ज्योत्स्ना राय यांचा मृतदेह शनिवारी सकाळी सरकारी निवासस्थानी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
राजधानी लखनौमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिकाऱ्याच्या मुलीवर सामूहिक अत्याचार झाला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी तिला पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी नेले असता पोलिस तिला टाळाटाळ करत असल्याचा आरोप आहे.