Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mysore News: लग्नाला अवघे 2 दिवस बाकी, पण घरातून नवरी मुलगी आणि आई-वडिलांची निघाली अंत्ययात्रा; कारण काय?

कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यात लग्नाच्या अवघ्या 2 दिवस आधी धक्कादायक घटना घडली. 21 वर्षीय रक्षिता आणि तिचे आई-वडील शिवन्ना व नागरत्ना यांनी विष घेऊन आत्महत्या केली. रक्षिताच्या लग्नाला विरोध करणाऱ्या एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकामुळे कुटुंब मानसिक तणावात असल्याचा संशय आहे. पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 23, 2026 | 11:08 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्नाच्या दोन दिवस आधी नवरीसह आई-वडिलांची आत्महत्या.
  • सुसाईड नोटमध्ये युवकावर जबाबदार असल्याचा आरोप.
  • पोलिसांकडून मोबाईल चॅट्स आणि कॉल डिटेल्सच्या आधारे तपास सुरू.
म्हैसूर: कर्नाटकच्या म्हैसूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या घरातून लेकीची वरात निघणारी होती त्याच घरातून तिघांची अंतयात्रा निघाल्याचे समोर आले आहे. ही मन सुन्न करणारी घटना कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील हालेकेम्पय्यन हुंडी गावात घडली. लग्नाला फक्त दोन दिवस शिल्लक होते. घरात सगळे आनंदी होते, मात्र त्याच घरातून नवरी मुलगी आणि आई- वडिलांची अंतयात्रा निघाली. असं काय घडलं की तिघांचा मृत्यू झाला. जाणून घ्या….

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणातील नवरी मुलीचे नाव रक्षिता (२१) असे आहे. तर शिवन्ना, त्यांची पत्नी नागरत्ना (45) असे आहे. अवघ्या काही तासात रक्षितच्या डोक्यावर अक्षदा पडणार होते. लग्न अवघ्या २ दिवस आधी नववधू आणि तिच्या आई-वडिलांनी सामूहिक आत्महत्या केली. घरात सनई-चौघडे वाजण्यापूर्वीच संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. या तिघांनी जेवणार विष कालवून आपली जिवन संपवले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट जप्त केली आहे. या सुसाईड नोटमधून त्यांनी आत्महत्या कारण्यामागेचे कारण समोर आले आहे.

Beed Crime: भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावला; मध्यस्थी करणाऱ्या हॉटेल चालकाचा चाकूने भोसकून खून

कारण काय?

उल्लास गौडा नावाचा युवक रक्षिताशी लग्न करण्यास इच्छुक होता. त्याचं तिच्या सोबत एकतर्फी प्रेम होतं. तिचं लग्न ठरलं आहे हे त्याला सहन होत नव्हतं. त्यातूनच त्याने रक्षिताच्या कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरूवात केली. त्यातून हे संपूर्ण कुटुंब मानसिक तणावात होतं. तो ऐवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने रक्षिताच्या होणाऱ्या नवऱ्याला ही तिच्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या. काही फोटो आणि मेसेज ही पाठवले. या घटनेमुळे रक्षिताचे कुटुंब हादरून गेले होते. यामुळे आपली समाजात बदनामी होईल. शिवाय लग्न ही तुटेल अशी भिती त्यांना सतावत होती. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे.

पोलीस तपास सुरु

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली आहे. त्यात थेट उल्लास गौडा याला या आत्महत्येसाठी जबाबदार धरण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीचा शोध पोलीस करत आहे.

Triple Murder Case: १६ वर्षांच्या मुलाने भाऊ, वहिणी आणि ३ वर्षांच्या भाच्याची केली निघृण हत्या, धक्कादायक कारण समोर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील हालेकेम्पय्यन हुंडी गावात घडली.

  • Que: आत्महत्या करणाऱ्या व्यक्ती कोण होत्या?

    Ans: रक्षिता (21), तिचे वडील शिवन्ना आणि आई नागरत्ना यांनी आत्महत्या केली.

  • Que: आत्महत्येमागे काय कारण सांगितले जात आहे?

    Ans: रक्षितावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: Mysore news with the wedding just two days away the funeral processions of the bride and her parents set out from the house what was the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.