Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: पोलीस उपनिरीक्षकाला ‘हनीट्रॅप’ प्रकरणातील सहभाग भोवला; आयुक्तांकडून थेट बडतर्फीची कारवाई

हनीट्रॅप टोळीतील तिघा महिलांसोबत मिळून उभे यांनी एका व्यक्तीला लॉजवर हाताने मारहाण केली होती. त्यांना बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. संबंधित व्यक्तीकडे पाच लाखांची मागणी करून २० हजार रुपये, मोबाईल काढून घेतला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 26, 2024 | 02:35 AM
भावानेच केली भावाची हत्या

भावानेच केली भावाची हत्या

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: हनीट्रॅप प्रकरणात सहभागी असलेल्या श्रेणी पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बडतर्फीचे आदेश दिले आहेत. काशिनाथ उभे असे बडतर्फ केलेल्या श्रेणी उपनिरीक्षकाचे नाव आहे. उभे यांना कायद्याचे पुरेसे व सखोल ज्ञान असताना समाजविघातक, संशयास्पद, बेशिस्त बेजाबदार तसेच पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे वर्तन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.

हनीट्रॅप टोळीतील तिघा महिलांसोबत मिळून उभे यांनी एका व्यक्तीला लॉजवर हाताने मारहाण केली होती. त्यांना बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. संबंधित व्यक्तीकडे पाच लाखांची मागणी करून २० हजार रुपये, मोबाईल काढून घेतला होता. याप्रकरणी उभे आणि आरोपी महिलांवर विश्रामबाग पोलिसांत ३० जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना खात्यातून निलंबीत केले होते.

याबाबत कोथरुड परिसरातील एका जेष्ठ नागरिकाला तक्रार दिली होती. त्यांना एका महिलेने बोलावले. ते भेटण्यास आल्यानंतर मात्र त्यांना महिला हक्क आयोगाच्या सदस्य असल्याचे सांगत धमकावले व मारहाण केली. बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ५ लाखाच्या खंडणीची मागणी केली. जेष्ठाकडून २० हजारांची रोकड आणि मोबाईल काढून घेतला.

तपासात लॉजवरील रजिस्टर व सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली. तेव्हा एका महिलेच्या आधार कार्डची माहिती मिळाली. तर सीसीटीव्हीत गुन्ह्यात वापरलेली गाडीही कैद झाली. त्यानुसार महिलेला ताब्यात घेतले. नंतर तिच्या २ साथीदार महिलांना पकडले. तर दुसरीकडे दुचाकी मुळशी तालुक्यात एका व्यक्तीच्या होती. त्याच्याकडे चौकशी केली असता ती गाडी उपनिरीक्षक उभे वापरत असल्याचे समजले. महिलांकडे सखोल चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला होता.

Web Title: Pune cp amitesh kumar suspended police sub inspector for involving in honey trap case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Solapur : सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या मागणीचा अर्ज फेटाळला
1

Solapur : सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या मागणीचा अर्ज फेटाळला

Pune Crime: प्रेमप्रकरणाच्या वादातून कात्रजमध्ये तरुणाची निर्घृण हत्या, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
2

Pune Crime: प्रेमप्रकरणाच्या वादातून कात्रजमध्ये तरुणाची निर्घृण हत्या, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

शाळकरी मुलीचे अपहरण करुन बलात्कार; न्यायालयाने आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

शाळकरी मुलीचे अपहरण करुन बलात्कार; न्यायालयाने आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Pune Crime : पुण्यात किरकोळ वादातून दोघांवर खुनी हल्ला; नेमकं काय घडलं?
4

Pune Crime : पुण्यात किरकोळ वादातून दोघांवर खुनी हल्ला; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.