Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: बाप-लेक दारूच्या नशेत; लेकाने पेट्रोल ओतले आणि…; पुण्याच्या दांडेकर पुलावर धक्कादायक घडलं

पुण्यात दारूच्या नशेत झालेल्या वादातून मुलाने वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. गंभीर भाजलेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 12, 2026 | 11:33 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दांडेकर पूल परिसरात घटना घडली.
  • मुलगा-वडील दोघांनाही दारूचे व्यसन.
  • वादातून मुलाने पेट्रोल टाकून पेटवले.
पुणे: पुणे येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत मुलानेच आपल्या वडिलांच्या अंगावर पेट्रोल ओतून आग लावल्याचे समोर आले आहे. या आगीत मुलाचे वडील ५० टक्के भाजले असून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव रवींद्र उद्धव भालेराव (६१, रा. सर्व्हे क्र. १३० दांडेकर पूल) असे आहे. ही घटना दांडेकर पूल परिसरात घडली.

Beed Crime: जिद्दीचा विजय, पण आयुष्याचा पराभव; 600 मीटरचा ‘टॉपर’ ठरला मात्र काळाने झडप घातली

काय घडलं नेमकं?

मृतक रवींद्र भालेराव सुतारकाम करून उदरनिर्वाह करत असत. त्यांचा मुलगा सागर हा देखील छोटी मोठी कामे करतो. बाप-लेक दोघांनाही दारूचे व्यसन होते. शनिवारी (दि. ७) या दोघांमध्ये भांडणे झाली. त्यावेळी रागाच्या भरात सागरने वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात वडील रवींद्र हे गंभीररीत्या भाजले गेले.

आग भडकल्याने सागरने आग आटोक्यात आणली. त्यांनतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. ते पन्नास टक्के भाजले असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना मंगळवारी (दि. ११) मध्यरात्री भालेराव मरण पावले. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक सुभाष महाले पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! 15 वर्षीय मुलीने घरातच दिला बाळाला जन्म; प्रसूती करून स्वतः कापली नाळ

पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने घरामध्येच एका बाळाला जन्म दिल्याचे समोर आले आहे. तिने प्रसूतीनंतर स्वतःच बाळाची नाळ कापल्याचे प्रकार उघडकीस आल्याचे समोर आले आहे. पीडित मुलीवर आणि नवजात बळावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी आदिल फारुख शेख (वय 24, रा. गोल्ड सिटी बिल्डिंग, न्यू नाना पेठ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्या पीडित मुलीसोबत काय घडलं याचा तपास सुरु आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आदिल शेख (वय 24, रा. गोल्ड सिटी बिल्डिंग, न्यू नाना पेठ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर तातडीने मुलगी आणि नवजात बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांवरही वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास समर्थ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक निकिता उईके करत आहेत.

Bhandara Crime: देवदूत की दलाल? उपचाराच्या बहाण्याने १0 दिवसांच्या बाळाची 3 लाखांत विक्री; मुख्य सूत्रधार डॉक्टर फरार

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पुण्यातील दांडेकर पूल परिसरात.

  • Que: घटनेचे कारण काय सांगितले जाते?

    Ans: दारूच्या नशेत झालेला वाद.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Pune crime father and daughter drunk daughter poured petrol and shocking incident on punes dandekar bridge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
2

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
3

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
4

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.