Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर कॉलेजमध्येच लैंगिक अत्याचार; आरोपींना अटक

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी संबंधित महाविद्यालयात एका कार्यक्रमानिमित्ताने गेलेल्या होत्या. त्यांनी मुली व महिला अत्याचारप्रकरणात जनजागृतीपर माहिती दिली. तेव्हा मुलीच्या एका मैत्रिणीने तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती त्यांना दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 26, 2024 | 09:42 PM
पुणे पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर कॉलेजमध्येच लैंगिक अत्याचार; आरोपींना अटक

पुणे पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर कॉलेजमध्येच लैंगिक अत्याचार; आरोपींना अटक

Follow Us
Follow Us:

पुणे: पुण्याच्या दक्षिण भागात असलेल्या एका नामांकित महाविद्यालयाच्या आवारातच एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार मुलांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले जात असून, चारही मुले एकमेकांना ओळखत नसल्याचे समोर आले आहे. या मुलांनी वेगवेगळ्या ठिकाणी व वेळी अत्याचार केले आहेत.

ओम आदेश घोलप (वय २०) व स्वप्निल विकास देवकर (वय २२) यांना अटक केली आहे. तर, दोन अल्पवयीन मुलींवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी १६ वर्षीय पिडीत मुलीने तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, पिडीत मुलगी नामांकित महाविद्यालयात आकरावीच्या वर्गात शिकते. यातील एक मुलगा याच महाविद्यालयात शिकतो. तर इतर मुले दुसऱ्या महाविद्यालयात शिक्षण घेतात. इन्स्टाग्रामवरून पिडीत मुलीची मुलांशी ओळख झालेली होती, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, मुलगी अल्पवयीन व अज्ञान असतानाही या मुलांनी तिच्याशी ओळख वाढवून व तिच्याशी संपर्क साधत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. महाविद्यालयातील मुलांच्या स्वच्छतागृहात तर मुलीच्या घरी तसेच घराजवळील गल्लीत अशा ठिकाणी हे अत्याचार झाले आहेत. दरम्यान, या अत्याचाराचे व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

अशी झाली घटना उघड

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी संबंधित महाविद्यालयात एका कार्यक्रमानिमित्ताने गेलेल्या होत्या. त्यांनी मुली व महिला अत्याचारप्रकरणात जनजागृतीपर माहिती दिली. तेव्हा मुलीच्या एका मैत्रिणीने तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती त्यांना दिली. तसेच, तिचा व्हिडीओही असल्याचे सांगितले. नंतर महिला अधिकाऱ्यांनी याप्रकरणात लक्ष घालून गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपींना अटकही केली.

हेही वाचा: Pune Crime News: नवराचं ठरला अनैतिक संबंधात ‘व्हिलन’; मग पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने केली ‘अहों’ची हत्या

पत्नीकडून पतीची हत्या

अनैतिक संबंधातील अडखळा ठरत असल्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीचा गळा दाबून हत्या केली आहे. हत्येनंतर मात्र पतीने आजाराला कंटाळून स्वत:च आपले जीवन संपवले असल्याचा बनाव रचला. शवविच्छेदन अहवालानंतर हा बनाव उघड झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तीच्या प्रियकराला अटक केली आहे. दरम्यान जबरी चोरीचा बनाव करून पतीचा प्रियकरामार्फत खून करण्याचा प्रकार नुकताच वारजेत घडला होता. दरम्यान पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे.

Web Title: Pune police arrested four accused about college minor giril molested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 09:42 PM

Topics:  

  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
1

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
2

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
3

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…
4

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.