Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyderabad Crime: बाल संरक्षण गृहात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, हैदराबाद येथील घटना

एका बाल संरक्षण गृहात १० वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे. ही घटना हैदराबादच्या सईदाबाद परिसरातील एका सरकारी बाल संरक्षण गृहात घडली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 14, 2025 | 03:34 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

हेंद्राबाद येथून एक धक्कदायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. एका बाल संरक्षण गृहात १० वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे. ही घटना हैदराबादच्या सईदाबाद परिसरातील एका सरकारी बाल संरक्षण गृहात घडली आहे. ज्या ठिकाणी मुलांचं संरक्षण आणि काळजी घेतली जाते. त्याच ठिकाणी एका १० वर्षांच्या मुलासोबत घृणास्पद कृत्य झाल्याने खळबळ उडाली आहे.

Nashik Crime: नाशिक हादरलं! भरदिवसा युवकावर धारदार शस्त्राने हल्ला;दुचाकीवरून उतरून थेट तरुणाच्या पोटावर चाकूने सपासप वार

एक नव्हे तर बऱ्याचदा केले अत्याचार

सरकारी संरक्षण गृहात राहणाऱ्या एका १० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. त्याच संस्थेच्या सुपरवायझरने एकदा नव्हे तर बऱ्याचदा लैंगिक अत्याचार केले. पोलिसांच्या माहितीनुसार, मी महिन्यात अल्पवयीन पीडित मुलावर सतत लैंगिक अत्याचार होत होता. या घटनेमुळे पीडित मुलगा घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे तो त्याच्यासोबत घडलेल्या धक्कदायक घटनेबाबत काहीच सांगू शकत नव्हता.

पीडित मुलगा दसऱ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या घरी गेला होता. त्यामुळे आपला मुलगा नाराज आणि शांत असल्याने त्याच्या आईने पाहिलं. आईने मुलाची विचारपूस केली तेव्हा त्याने रडत रडत त्याच्यासोबत घडलेली धक्कदायक घटना आईला सांगितली. संरक्षण गृहात सुपरवायझर मुलासोबत घृणास्पद कृत्य करत असल्याचं कळताच पीडित मुलाच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर, तातडीने या प्रकरणाबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुलाच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांकडून आरोपी सुपरवायझर विरोधात पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी काय दिली माहिती
या प्रकरणासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने संरक्षण गृहातील इतर मुलांसोबत सुद्धा असंच कृत्य केलं आहे का? याबाबत तपास केला जात आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असून गरज पडल्यास इतर पीडित मुलांचे देखील जबाब नोंदवले जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Bihar Crime: बिहार हादरलं! एएसआय ने गोळ्या झाडून केली आत्महत्या; कौटुंबिक वादामुळे घेतला निर्णय?

Web Title: Sexual assault on minor in child protection home incident in hyderabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 03:34 PM

Topics:  

  • Hyderabad

संबंधित बातम्या

Hyderabad News: ऑनलाइन गेमिंगचे व्यसन जीवावर बेतले! पैसे हरल्यानंतर 24 वर्षीय तरुणाची आत्महत्या
1

Hyderabad News: ऑनलाइन गेमिंगचे व्यसन जीवावर बेतले! पैसे हरल्यानंतर 24 वर्षीय तरुणाची आत्महत्या

‘Pushpa 2 ’ प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरण: Allu Arjun विरोधात आरोपपत्र, वर्षभरानंतर  23 जणांवर गुन्हा दाखल
2

‘Pushpa 2 ’ प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरण: Allu Arjun विरोधात आरोपपत्र, वर्षभरानंतर 23 जणांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.