Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyderabad Crime: ‘बाळाची DNA टेस्ट करा’ म्हणताच वाद; 5 महिन्यांच्या गरोदर पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पती-सासू अटकेत

हैदराबादमध्ये 23 वर्षीय गरोदर महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने गर्भातील बाळाच्या DNA तपासणीची मागणी केल्याने ती नाराज झाल्याचा आरोप आहे. सुष्मिता ही 5 महिन्यांची गरोदर होती. तिच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 28, 2026 | 02:31 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 5 महिन्यांची गरोदर असलेल्या सुष्मिताने आत्महत्या केली.
  • पतीने बाळाच्या DNA तपासणीची मागणी केल्याचा आरोप.
  • पती आणि सासूवर मानसिक छळाचा गुन्हा दाखल.
हैदराबाद: हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २३ वर्षीय गरोदर महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्याने गर्भातील बाळाच्या डीएनए तपासणीची मागणी केली. त्यामुळे नाराज झालेल्या महिलेने टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवलं. घडलेल्या घटनेने हैदराबादमध्ये खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव जी सुष्मिता असं आहे. मेडक जिल्ह्यातील अल्लादुर्ग मंडलातील गडीपेड्डापूर गावात ती कुटुंबीयांसोबत राहत होती. २४ जून रोजी सायंकाळी तिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. विकाराबाद जिल्ह्यातील मोथकुपल्ली गावची रहिवासी असलेल्या सुश्मिताचे लग्न १८ महिन्यांपूर्वी गडीपेड्डापूर येथील बांगडी विक्रेता जी. अभिलाष याच्यासोबत झाले होते. आत्महत्या केली तेव्हा सुष्मिता ५ महिन्यांची गरोदर होती.

Pune Crime: आईच्या निधनाची बातमी ऐकून मुलाने संपवलं जीवन; पुण्यात माय-लेकांच्या मृत्यूने हळहळ

न जन्मलेल्या बाळाच्या डीएनए चाचणीची मागणी

सुष्मिताच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांनी आरोप केला की, सुष्मिताचा नवरा तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. सुष्मिताची आई जनाबाईंनी आरोप केला की, ‘२३ जून रोजी मी आणि माझा नवरा सुष्मिताच्या डोहाळेजेवणाच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी सुष्मिताच्या घरी गेलो होतो. आम्ही तिथे असताना अभिलाषने सोहळ्यावरून वाद घातला आणि न जन्मलेल्या बाळाच्या डीएनए चाचणीची मागणी केली. यानंतर समाजातील वडीलधाऱ्यांनी हस्तक्षेप केला आणि आम्ही घरी परत आलो.

गळफास घेऊन आत्महत्या

त्या अपमानजनक अनुभवानंतर दोन दिवसांनी २५ जूनच्या संध्याकाळी सुष्मिताने गडीपेड्डापूर येथील तिच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गावकऱ्यांनी तिच्या आई-वडिलांना ही माहिती दिली. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत जनाबाईंनी असाही आरोप केला आहे की, नवरा आणि सासूच्या सततच्या छळामुळे त्यांच्या मुलीचा जीव गेला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पाकिस्तानात निकाह, ‘लेडी स्लीपर सेल’चा संशय… जयपूरमधून संशयित गुप्तहेर अटकेत; तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होती बबीता

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव काय आहे?

    Ans: आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव जी. सुष्मिता असे आहे.

  • Que: पोलिसांनी कोणावर कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी सुष्मिताचा पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

  • Que: आत्महत्येमागे कोणते कारण सांगितले जात आहे?

    Ans: पतीकडून झालेला मानसिक छळ आणि गर्भातील बाळाच्या DNA तपासणीच्या मागणीमुळे तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.

Web Title: Hyderabad crime dispute erupts over demand for babys dna test husband and mother in law arrested in connection with 5 month pregnant wifes suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • crime
  • Hyderabad
  • Hyderabad Crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.