
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
Nashik Crime: लहान मुली बेपत्ता की अपहरण?तीन ठिकाणांहून मुलींना फूस लावून पळवले; शहरात खळबळ
दुपारच्या वेळेस गेला होता शौचालयाला येत असताना घसरला
विद्यार्थी हा शाळेत दुपारच्या सत्रात शौचालयाला गेला होता. त्याच्या वरून तो वर्गात जात होता. वर्गात जात असताना त्याचा तोल गेला. घसरल्याने तो जोरात पडला आणि हात घशाखाली आल्याने हातातील पेन्सिल ही दे घशात घुसली आणि त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होत. त्याला पाहताच शाळा प्रशासनाची धावपळ झाली. कर्मचाऱ्यांनी लगेच १०८ वर कॉल करून एम्बुलेंस बोलवून घेतली. मात्र रुग्णालयात गेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल. त्या नंतर मात्र कुटुंबानी टाहो फोडला.
श्वास घ्यायला होत होता त्रास
या शाळकरी मुलाला पेन्सिल घशात अडकली. त्या नंतर मात्र त्याला श्वास घ्यायला मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. श्वासच घेता येत नसल्याने त्याने जागेवरच जीव सोडला. या घटनेचा आता तपास केला जात आहे. शाळा प्रशासन याची सुरक्षेच्या बाबतीत काही हलगर्जीपणा झाला आहे का? याचा तपास आता केला जात आहे.
तेलंगणातून एक धक्कदायक प्रकार समोर आले आहे. पतीनेच पत्नीची कुऱ्हाडीने वार करून बायकोची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर आरोपी फरार झाला आहे. मृतकाचे नाव स्वप्ना असे आहे, तर आरोपीचे पतीचे नाव नरेश असे आहे. या घटनेने खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहे. ही घटना तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यातील अलेरू गावात घडली आहे.
Ans: शौचालयातून वर्गात येताना घसरून पडल्याने हातातील पेन्सिल घशात घुसली
Ans: एम्बुलन्सने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.
Ans: शाळेच्या सुरक्षिततेबाबत हलगर्जीपणा होता का, याचा तपास सुरू आहे.