Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१९९९ मध्ये हत्या केल्यांनतर फरार असलेला आरोपीला बेड्या, २६ वर्षांनंतर पोलिसांना लागला सुगावा

एका आरोपीचा २६ वर्षानंतर पोलिसांनी सुगावा लावला आहे. मुंबईच्या ठाणे जिल्ह्यात हत्या करून दिल्लीला आरोपी फरार झाला होता. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कार्यबल (एसटीएफ) ने आरोपीला अटक केली. आरोपी नातेवाईकांकडे लपला होता.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 24, 2025 | 11:37 AM
AREST (फोटो सौजन्य- PINTEREST)

AREST (फोटो सौजन्य- PINTEREST)

Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कार्यबल (एसटीएफ) ने महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यात एक २६ वर्षीय पहिले करण्यात आलेल्या हत्येच्या प्रकरणात हवा असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा हत्या केल्यानंतर २६ वर्षांपासून लपत होता. मंगळवारी रात्री एका निवेदनात, एसटीएफने म्हटले आहे की अटक केलेल्या आरोपीचे नाव विनोद कुमार असे आहे, जो सिद्धार्थनगर जिल्ह्यातील भवानीगंज पोलिस स्टेशन हद्दीतील परसाहेतीम गावचा रहिवासी आहे.

विद्येच्या माहेरघरात चाललंय तरी काय? आधी काढली मुलीची छेड, नंतर लिफ्टमध्ये अर्धा तास ठेवलं डांबून…..

अनेक कलम करण्यात आले होते दाखल

मंगळवारी दुपारी विनोद कुमारला एसटीएफ पथक आणि महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्त कारवाईकरत त्याला त्याच्यागावातून अटक केल आहे. विनोद कुमार विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२(खुनाची शिक्षा), ३६३ (अपहरणाची शिक्षा),३८६ (खंडणीसाठी एखाद्याला मृत्यूची भीती दाखवणे किंवा गंभीर दुखापत करणे), ३९७ (मृत्यू किंवा गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न करून दरोडा किंवा दरोडा), १२० ब (गुन्हेगारी कट रचण्याची शिक्षा) आणि ३४ (सामान्य हेतूने अनेक व्यक्तींनी केलेले कृत्य) अंतर्गत महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवानी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोणत्या कारणांवरून करण्यात आली अटक?

पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता जबाबात आरोपीने सांगितले २८ मे १९९९ ला रात्री ११ च्या दरम्यान त्याने आणि त्याचा सोबती राजू मेहता आणि कमलेशने कापड फॅक्टरीचा मालक जिगर महेंद्र मेहताला वीज पुरवठ्याशी संबंधित समस्येचे कारण सांगून कारखान्यात बोलावलं. आरोपीच्या नुसार या नंतर त्याने त्यांच्या सोबत मारपीट केली आणि त्याच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मागणी केली. पैसे न मिळाल्याने विनोद कुमारने मेहता यांना बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन दिले, नंतर त्यांचा गळा चिरला आणि त्यानंतर सामान लुटले. यानंतर त्यांनी मेहताचा मृतदेह स्कूटरवर नेला आणि पाईपलाईनवर फेकून दिला.

२६ वर्ष कुठे लपला होता आरोपी?

आरोपी विनोद कुमार हत्या केल्यानंतर मुंबई मधून फरार झाला होता आणि दिल्लीत आपल्या नातेवाईकांकडे राहत होता. जेव्हा त्याला वाटलं की पोलिसांनी त्याचा शोध घेणं बंद केला आहे तेव्हा तो आपल्या गावात परतला. मागील काही दिवसांपासून त्याने आपल्या गावाजवळ दुकान चालवायला सुरवात केली होती.

Accident News : टँकरची दुचाकीला जोरदार धडक; अपघातात डाॅक्टर तरुणाचा मृत्यू

Web Title: The accused who was absconding after the murder in 1999 was arrested after 26 years the police got a clue uttar pradesh police launched a special operation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 11:12 AM

Topics:  

  • Maharashtra Police
  • Murder
  • Uttar Pradesh police

संबंधित बातम्या

CM Yogi Death Threat: योगी आदित्यनाथांना महाराष्ट्रातून कुणी दिली जीवे मारण्याची धमकी…; नेमकं काय आहे प्रकरण?
1

CM Yogi Death Threat: योगी आदित्यनाथांना महाराष्ट्रातून कुणी दिली जीवे मारण्याची धमकी…; नेमकं काय आहे प्रकरण?

Devendra Fadnavis: “…तसेच समाजातही एकात्मता असणे आवश्यक”; नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
2

Devendra Fadnavis: “…तसेच समाजातही एकात्मता असणे आवश्यक”; नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

Sindhudurg : सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सीसीटीव्हीची नजर, पर्यटन  होणार अधिक सुरक्षित
3

Sindhudurg : सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सीसीटीव्हीची नजर, पर्यटन होणार अधिक सुरक्षित

Crime News Updates : कणकवली हादरली! मुलाने आईच्या डोक्यात कोयत्याने केले सपासप वार
4

Crime News Updates : कणकवली हादरली! मुलाने आईच्या डोक्यात कोयत्याने केले सपासप वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.