anupam kher the kashmir files
मुंबई : ‘द कश्मीर फाइल्स’चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आता नव्या वादात सापडले आहेत. ‘भोपाली’ म्हणजे ‘समलैंगिक’ या त्यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. रोहित पांडे यांनी भोपाळमधील नागरिकांना समलैंगिक म्हटल्याप्रकरणी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी वर्सोवा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे(The director of ‘The Kashmir Files’ is in trouble; Filed a complaint at Mumbai’s Versova Police Station).
‘भोपाळी आहे तर याचा सरळ अर्थ आहे की, तो होमोसेक्श्युअल (समलैंगिक) आहे. म्हणजेच तो नवाबी छंदाचा आहे.’ असे अग्निहोत्री म्हणाले होते. या विरोधात पांडे व त्यांचे वकील अली काशिफ खान यांनी वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]