Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Santosh Deshmukh News: संतोष देशमुखांच्या हत्येचे व्हिडीओ भर न्यायालयात लावले…; पत्नी अन् भावाच्या अश्रूंचा बांध फुटला

देशमुख हत्याकांड प्रकरणात वाल्मिक कराड याने आवादा कंपनीकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा दावा सरकारी वकिलांकडून न्यायालयात करण्यात आला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 13, 2025 | 10:23 AM
Santosh Deshmukh News:  संतोष देशमुखांच्या हत्येचे व्हिडीओ भर न्यायालयात लावले…; पत्नी अन् भावाच्या अश्रूंचा बांध फुटला
Follow Us
Close
Follow Us:
  • संतोष देशमुख हत्याप्रकरणाची शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी
  • सरकारी वकिलांकडून वाल्मिक कराड हाच मुख्य सुत्रधार असल्याचा युक्तिवाद
  • पुढील सुनावणी १६ डिसेंबरला होणार
Beed crime news: संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या संतोष देशमुख हत्याप्रकरणाची शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी पक्षाच्या वकिलांकडून वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुक यांची कशा प्रकारे हत्या केली. याचे पुरावे न्यायाधिशांसमोर सादर केले. संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले, विष्णु चाटे आणि त्याच्या साथीदारांनी कशी मारहाण केली, मारहाण केल्यानंतर त्यांच्या तोंडात लघवी केली होती. या सगळ्याचे व्हिडीओही उच्च न्यायालयात सादर करण्यात आले, मारहाणीचे व्हिडीओ सुनावणीदरम्यान सुरू असताना संतोष देशमुखांची पत्नी आणि त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना हे व्हिडीओ पाहून रडू कोसळलं.santosh deshmukh murder case

ट्रम्प यांचा पुन्हा ‘मीच हिरो’चा डंका; Thailand-Cambodia मध्ये युद्धबंदीचा दावा; पण गोळीबार सुरुच

संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार वाल्मिक कराड हाच मुख्य सुत्रधार असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला. तर वाल्मिक कराड यांचा या संतोष देशमुख यांच्या हत्येशी काहीही संबंध नसून त्यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दाव कराडच्या वकिलांकडून करण्यात आला. तसेच त्यासाठी कराडच्या वतीने जामीन अर्जही दाखल करण्यात आला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ डिसेंबरला होणार आहे. (Beed crime) 

तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या मिहीर शहा निवाड्यानुसार अटकेची कारणे लेखी देणे बंधनकारक असतानाही वाल्मिक कराडला ती देण्यात आलेली नसल्याचा दावा करत, त्याच्यावर मोक्का कायदा चुकीच्या पद्धतीने लावण्यात आल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. देशमुख हत्याकांडाशी कराडचा संबंध नसून, तो घटनेच्या दिवशी शेकडो किलोमीटर दूर असल्याचेही बचाव पक्षाने न्यायालयात मांडले.

VIRAL: ‘सेक्स टॉय ते काँडोम..’ Epstein Files फोटोंनी जगभरात आश्चर्याचा स्फोट

यावर सरकारी पक्षाचे वकील ॲड. अमरजितसिंह गिरासे यांनी प्रत्येक तारखेनुसार घटनाक्रम सविस्तर उलगडत, साक्षीदारांचे जबाब, मोबाईल कॉल डिटेल्स (सीडीआर), सीसीटीव्ही फुटेज, ध्वनिमुद्रण आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल सादर केला. या सर्व पुराव्यांच्या आधारे वाल्मिक कराड हाच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा ठाम युक्तिवाद त्यांनी केला.

देशमुख हत्याकांड प्रकरणात वाल्मिक कराड याने आवादा कंपनीकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा दावा सरकारी वकिलांकडून न्यायालयात करण्यात आला. याशिवाय खंडणीच्या मागणी करत सुदर्शन घुले याने कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. सुदर्शन घुले संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, असेही नमूद करण्यात आले.

Nagpur Crime: उधारीचं बिल मागितल्याचा राग! अडीच मिनिटांत गुंडांनी उर्वशी बार फोडला; CCTVत थरार कैद

सरकारी पक्षानुसार, खंडणीच्या मागणीला अडथळा ठरणाऱ्या संतोष देशमुख यांना “आडवा करा” असा आदेश वाल्मिक कराड याने दिला. त्यानंतर सुदर्शन घुले व त्याच्या सहकाऱ्यांनी उमरी टोलनाक्यावरून देशमुख यांचे अपहरण करून त्यांना निर्जनस्थळी नेऊन नृशंस मारहाण केली. ही मारहाण सुरू असताना वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात फोनवर संभाषण सुरू होते. या संपूर्ण घटनेत वाल्मिक कराड हाच मारेकऱ्यांना निर्देश देत असल्याचा ठाम युक्तिवाद सरकारी वकील ॲड. अमरजितसिंह गिरासे यांनी केला.

 

Web Title: The videos of santosh deshmukhs murder were played in open court leaving his wife and brother overwhelmed with tears

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 10:07 AM

Topics:  

  • Beed crime News
  • beed murder
  • Santosh Deshmukh Case

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.