
crime (फोटो सौजन्य: social media)
सेवानिवृत्त प्राध्यापकाला एक कोटीला गंडवले; पोलिस अधिकारी असल्याची खोटी माहिती दिली अन्…
काय घडलं नेमकं?
आरोपी शिक्षकाची दिलीप यादव (वय ३०) अशी ओळख समोर आली. तसेच पत्नी शानिली यादव (वय 28) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेची ओळख आहे. ती एका खाजगी शाळेत शिकवत होती. 2018 मध्ये दोघांचाही विवाह झाला होता. त्यांना आठ वर्षांचा एक मुलगा देखील होता. शनिवारी सकाळी पाच वाजता तो बाहेर फिरण्यासाठी आला होता. शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता पोलिसांचा सूचना मिळाली की, शालिनीचा मृत्यू झाला. पोलिसांनी शालिनीच्या नवऱ्याची चौकशी केली असता तेव्हा त्यांनी सांगितले सकाळी साडे पाच वाजता फिरायला गेलो होतो, साडे सहा वाजता घरी परतलो असता पत्नी पाण्याच्या टबमध्ये पडली होती. नंतर तिला तात्काळपणे रुग्णालयात नेण्यात आले.
या जबाबावरून पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याची कठोर चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. महिलेच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. डोक्यावर हल्ला करण्यात आला होता, रक्ताने माखलेली कपडे आढळून आली होती, यावरून ही हत्या असल्याचा पर्दाफाश समोर आलाय.
या घटनेच माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांना धक्काच बसला. मृत शिक्षिकेच्या आईने सांगितलं की, माझ्या राक्षस असलेल्या जावयाने माझ्या मुलीची हत्या केली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.शवविच्छेदन अहवाल समोर आल्यावर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल. या घटनेने खळबळ उडाली आहे.
जामिनावर बाहेर आलेल्या गुंडाची दगडाने डोके ठेचून हत्या; आधी वाद झाला अन् नंतर थेट खूनच
Ans: फतेहपूर
Ans: शिक्षिका
Ans: डोक्यावरील गंभीर दुखापतीमुळे.