Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: पुन्हा निळा ड्रम प्रकरण! थरारक वेबसिरीज बघितली अन् जन्मदात्याची केली हत्या, 21 वर्षीय मुलाला अटक

उत्तर प्रदेश मधील आशियाना भागात 21 वर्षीय मुलाने वडिलांची गोळी झाडून हत्या केल्याचा आरोप आहे. मृतदेहाचे तुकडे करून ड्रममध्ये लपवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 25, 2026 | 03:19 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

उत्तरप्रदेश : आज आपण सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्या वडिलांविषयी संवेदना व्यक्त करताना पाहायला मिळतो. मात्र घर म्हटल की बाप आणि मुलांमध्ये मत मतांतर असतातच. एका घटनेनं तुम्हाला सुद्धा बाप आणि मुलाच नात एवढ टोकाच का बनल? याचा विचार येईल. उत्तर प्रदेश मधील आशियाना भागात ही घटना घडली आहे. मुलाने आपल्या बापाचा खून केला आणि त्याचा मृतदेह हा चक्क ड्रम मध्ये भरून ठेवला. या घटनेनं खळबळ उडाली आहे. मानवेंद्र सिंह अस हत्या झालेल्या व्यक्तीचं मग आहे. ते व्यवसायाने औषध विक्रेते होते त्यांना वाटायचं की आपल्या मुलाने पुढे जाऊन चांगला शिक्षण घ्याव आणि मोठ्या पदावर जाव त्यामुळे ते मुलांना सांगत असायचे. पण मुलाला हे बापाच दडपण सहन झाल नाही त्यामुळे शेवटी त्याने टोकाच पाऊल उचललं आणि बापाची हत्या करण्याचा प्लान त्याने केला आणि बापाची हत्या केली.

स्वतःची बहीण समोर तिच्या समोर केले तुकडे

अवघ्या २१ वर्षाच्या मुलाने आपल्या बापाची हत्या केली. हत्या करत असताना त्याने सिंह यांचे परवान धारक असलेल्या बंदुकीच्या सहाय्याने गोळ्या घातल्या. त्यानं घरातच आपल्या बापाची बंदूक घेतली घरात गोळ्या घातल्या. त्याचा कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल कारण सिंह हे आपल्या मुलाला सतत सांगत असायचे तुला डॉक्टर व्ह्यायच आहे. मुलाच अभ्यासात अजिबात लक्ष नव्हत त्याने एकदा चिठ्ठी लिहून घरातून पळून जाण्याचा पण प्रयत्न केला होता. त्याला अनेकदा अभ्यासाच टेन्शन येत होत. त्यामुळे तो आपली गोष्ट सांगत नव्हता. त्याचा दबावामुळे स्वभाव एवढा रागीट बनला की त्याने शेवटी बंदुकीने गोळी झाडत बापाची हत्या केली. त्याने पुरावा एवढ्या धक्कादायक पद्धतीने नष्ट करण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्याने चक्क एका ड्रम मध्ये आपल्या बापाचा मृतदेह हा निळ्या ड्रम मध्ये भरला आणि काय केल ते वाचा.

हात पाय तोडले आणि उरलेला भाग जाळून टाकला

त्याने हत्या करत असताना कोणाला कळू नये यासाठी आधी त्याने हात तोडले, पाय तोडले आणि उरलेला भाग हा जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. स्लीपिंग बैग मध्ये त्याने त्याने ड्रम मध्ये भरून ठेवला. त्याने हे करत असताना बहीण समोर होती मात्र बहिणीला पण त्याने धमकी दिली. जर तू ही गोष्ट सांगितली तर तुला पण जीवे मारून टाकेन. २० फेब्रुवारीला ते बेपत्ता झाले होते मात्र शोधूनही त्यांचा पत्ता लागला नाही. शेवटी घरातच ड्रम मध्ये बापाचे तुकडे मिळाले. या घटनेनं पुणे उत्तर प्रदेश हादरुन गेल आहे. याचा तपास हा पोलीसांककडून केला जात आहे. अक्षतला सध्या पोलीसांनी ताब्यात घेतल आहे. त्याचा अधिक तपास केला जात आहे. मात्र या घटनेने बहिणीच्या पण मनात भीती बसली आहे. डोळ्या समोर थरारक पद्धतीने मारण्यात आल. त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेमागचं सत्य जाणून घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

थ्रिल वेब सीरीज बघण्याचा नाद! खलनायक अक्षत बापाचा काटा कसा काढला ?

अक्षत ने वडिलांचा काटा काढायचा का ठरवल होत? किवा त्याने हे प्लान अतिशय सीरीज पद्धतीने रचल होत. अक्षतचा भूतकाळ वाचल्यावर तुमच्याही काळजात धस्स होईल. कारण अक्षतने एवढ्या क्रूर पद्धतीने आपल्या बापाचे तुकडे केले त्याने काळजाचा थरकाप उडाला आहे. अक्षतला क्राइम आणि थ्रिल वेब सीरीज पाहण्याचा नाद होता. त्याने हे सगळ कांड करण्याआधी पुरावा ही नष्ट करायचं ठरवलं होत. त्याने बापाचे तुकडे करण्याआधी वेब सीरीज मधून तो सगळ काही पहायचं आणि रियल लाइफ मध्ये तस काही करण्याचा प्रयत्न करत होत. जेव्हा बापाने अभ्यासाच प्रेशर दिल तेव्हा त्याने मात्र चक्क बापाचा काटा काढायचा ठरवलं.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील आशियाना भागात.

  • Que: गुन्हा कसा उघड झाला?

    Ans: बेपत्ता तक्रारीनंतर घरातील ड्रममध्ये अवशेष सापडले.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Uttar pradesh crime blue drum case again watched thrilling web series and killed his birth mother 21 year old arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 03:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.