Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: जेवणाच्या बहाण्याने बोलावले आणि…; होळीच्या दिवशी मित्राकडूनच 17 वर्षीय तरुणाची चाकूने हत्या

उत्तरप्रदेशातील तितौडा गावात होळीच्या दिवशी जेवणासाठी बोलावलेल्या 17 वर्षीय अमृतवर मित्रांनी चाकूने वार केले. छाती, मान व कमरेवर हल्ला; अमृतचा जागीच मृत्यू. आरोपी फरार, पोलिस तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 05, 2026 | 03:10 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • होळीच्या दिवशी जेवणाच्या निमंत्रणानंतर वाद
  • अमृतवर अनेक वार; घटनास्थळीच मृत्यू
  • आरोपी पळून; पोलिसांकडून शोधमोहीम
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. होळीच्या दिवशी मित्रांनीच मित्राची हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. होळीच्या दिवशी एका तरुणाने मित्राला जेवणासाठी आमंत्रित केले होते. नंतर मित्रांनी १७ वर्षीय मित्रावर चाकूने वार करत हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना बागापकमध्ये सिंघवली अहिर पोलीस ठाणे हद्दीत तितौडा गावात घडली.

काय घडलं नेमकं?

मृत अमृत हा बिनौली पोलीस स्टेशन परिसरातील बरवड गावाचा रहिवासी होता. अमृतला त्याचा मित्र समीरने त्याच्या गावी, तित्रौडा येथे होळीच्या दिवशी जेवणाचे आमंत्रण दिले होते. समीरच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत, अमृत त्याचे भाऊ सागर आणि मित्र कार्तिक आणि बॉबीसह तित्रौडा गावात गेले. तेव्हा समोर आणि त्याचे मित्र तित्रौडा गावातील एका चिकनच्या दुकानातून चिकन खरेदी करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की समीर आणि त्याच्या मित्रांनी अमृतवर हल्ला केला. हल्लेखोरांनी अमृताच्या मानेवर, छातीवर आणि कमरेवर अनेकदा चाकूने वार केल्याचा आरोप आहे.

Bangalore crime: बंगळुरूमध्ये हुंड्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरचा छळ; महिलेने उचलले टोकाचे पाऊल

यात अमृत गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपीने तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. नंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलीस तपास करत आहे.

कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृताची आई आणि बहीण दुबईमध्ये काम करत होते. त्यांचे भारतात परतण्यासाठी प्रयत्न सुरु झाले होते. या घटनेने शोककळा पसरली आहे.

फोटो-व्हिडिओ वादातून भडकला राग; प्रेयसीने साथीदारांसह पेट्रोल ओतून प्रियकराला जिवंत जाळलं

उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसी आणि तिच्या साथीदारांनी मिळून आपल्या प्रियकरावर पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर आरोपी तिथून फरार झाले. ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील आहे. या घटनेत पीडित तरुण गंभीर जखमी झाला. त्याचा पाच दिवसानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान हत्या झाली.

तू मला शिळे जेवण का देतेस? नशेत असणाऱ्या तरुणाने वडील अन् बहिणीला अक्षरक्ष:..; नेमका विषय काय?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील तितौडा गावात.

  • Que: हल्ल्याचे कारण काय होते?

    Ans: चिकन खरेदीदरम्यान झालेल्या वादातून हल्ला झाल्याचे समोर आले.

  • Que: पोलिसांची कारवाई काय आहे?

    Ans: गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: Uttar pradesh crime called on the pretext of food and 17 year old youth stabbed to death by friend on holi day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 03:10 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.