Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: हृदयद्रावक! लॉलीपॉपवरून भांडण, 7 वर्षीय भावाचा मृत्यू, 15 वर्षीय बहिणीवर गुन्हा दाखल; काय घडलं नेमकं?

उत्तर प्रदेशातील बस्ती येथे लॉलीपॉपवरून झालेल्या वादात 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. 15 वर्षीय बहिणीसोबतच्या झटापटीत गळ्याला दुखापत झाली. प्रकरणात अल्पवयीन बहिणीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 21, 2026 | 01:55 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लॉलीपॉपवरून बहिण-भावात वाद
  • झटापटीत 7 वर्षीय मुलाचा मृत्यू
  • अल्पवयीन बहिणीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या ७ वर्षांच्या मुलाची हत्या त्याच्याच १५ वर्षीय बहिणीनेच केल्याचे समोर आले आहे. लॉलिपॉपवरून या दोघांमध्ये भांडण झालं आणि याच भांडणाचा रूपांतर हत्येत झाला. या घटनेने खळबळ उडाली असून कुटुंबावर हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील आहे.

Dhule Crime: ‘फोन का नाही केला?’ याचा संताप आणि…; पत्नीची दगडाने ठेचून हत्या

काय घडलं नेमकं?

११ एप्रिल रोजी सकाळी 11:20 च्या सुमारास आर्यन आणि त्याची मोठी बहीण घरात खेळत होते. एका लॉलिपॉपवरून दोघांमध्ये ओढतांना सुरु झाली आणि पाहता पाहता या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या झटापटीत आर्यनच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या अनपेक्षित प्रकारामुळे घाबरलेल्या बहिणीने स्वतःचा बचाव करण्यासाठी भावाचा मृतदेह खोलीतील छताच्या कुंडीला ओढणीच्या सहाय्याने लटकवला. मात्र पोस्ट मार्टम अहवालात आर्यनचा मृत्यू लटकवण्यापूर्वीच झाला असल्याचे स्पष्ट झाले, ज्यामुळे या प्रकरणातील सत्य समोर आले.

गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी मृत मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून १५ वर्षीय मुलीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. हे कृत्य हेतुपुरस्सर नसले तरी एका बालकाचा जीव गेल्याने कायद्यानुसार पावले उचलण्यात आली आहेत. आरोपी मुलगी अल्पवयीन असल्याने हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने हाताळले जात असून, किशोर न्यायालयाच्या आदेशानुसार तिला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहे.

संशयातून भीषण कांड! पतीने पत्नीची कुऱ्हाडीने हत्या, नंतर स्वतःचं आयुष्य संपवलं

उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून आणि संशयातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्यांनतर त्याने आत्महत्या केली. ही घटना उत्तरप्रदेश येथील बांदा जिल्ह्यातील बबेरू कोतवाली क्षेत्रातील बगेहटा गावात घडली. या घटनेतील मृत्यू झालेल्या महिलेचे नाव सरफिया (५२वर्ष) असे आहे. तर मुबीन शेख (४८ वर्ष) असे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

अनैसर्गिक संबंधासाठी पोलिसाचा दबाव; 24 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात.

  • Que: मृत्यू कसा झाला?

    Ans: बहिणीसोबतच्या झटापटीत गळ्याला दुखापत झाल्याने.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: अल्पवयीन बहिणीवर गुन्हा दाखल करून बालसुधारगृहात पाठवले.

Web Title: Uttar pradesh crime heartbreaking argument over a lollipop leads to the death of a 7 year old brother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.