
crime(फोटो सौजन्य-social media)
काय नेमकं प्रकरण?
पिढी तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पिढीतही बारावीत शिकत असल्यापासून हा प्रकार सुरू आहे. आरोपी तरुणाचे नाव कृष्णा गुप्ता असे आहे. त्याने सॉफ्टवेअरच्या मदतीने मुलीचे फोटो मॉर्फ करून तिला धमकावण्यास सुरुवात केली.एप्रिल 2025 पासून पीडीतेची प्रकृती हळूहळू खालावू लागली होती. आरोपीने तिला अन्नातून काहीतरी गुंगीची औषधही दिले होते. त्यानंतर तिचे शारीरिक शोषण केले.
पीडितेच्या वडिलांनी तिची विचारपूस केली असता आरोपी कृषी आणि त्याच्या वडिलांनी चक्क पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. एवढेच नाही तर आरोपीने पोलीस चौकीत मुलीवरच खोटे आरोप करत तिने आपली दुचाकी चोरल्याचा बनाव रचला. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपींनी दागिने परत करण्याचे आश्वासन देऊन वेळ मारून नेली. मात्र प्रत्यक्षात आरोपींनी पीडितेच्या सोशल मीडिया वरून अश्लील पोस्ट करणे सुरू ठेवले.
या संपूर्ण प्रकरणात आता आग्रा पोलिसांनी ठोस पावले उचलली आहेत. मुख्य आरोपी कृषी गुप्ता त्याचे वडील मिरज गुप्ता आणि अन्य नातेवाईकांविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल केला आहे. सायबर सेलच्या मदतीने पुराव्यांची जुळवाजुळव केली जात असून हॅक झालेली फेसबुक आयडी आणि बदनामी साठी वापरण्यात आलेली डिजिटल पुरावे तपासले जातात आहेत. पीडितेच्या कुटुंबीयाला बदनामीच्या भीतीपोटी सध्या आग्रा बाहेर स्थलांतर करावे लागले आहे. या घटनेने भीतीचे वातावरण पसरले आहे.
दारूच्या नशेचा कहर! पतीकडून पत्नीची जात्याने निर्घृण हत्या; मुलांसमोर घडला थरकाप उडवणारा प्रकार
उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या निष्पाप पत्नीवर जात्याने हल्ला करत हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येनंतर तो फरार झाला. त्याने हे निर्घृण कृत्य दारूच्या नशेत केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
Ans: उत्तर प्रदेशातील आग्रा परिसरात ही घटना घडली.
Ans: फेसबुक आयडी हॅक करून फोटो मॉर्फिंग व धमकावून शोषण केले.
Ans: आरोपी व त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करून सायबर सेलमार्फत तपास सुरू केला आहे.