Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Crime: मित्र झाला वैरी! पैशावरून मित्राचा केला खून; वसईतल्या मृतदेहाचा झाला उलगडा

वसईत पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राचा खून केला. मृतदेहाची ओळख हातावरील टॅटूमुळे पटली. आरोपींनी मृतदेहाचे तुकडे करून खाणीत टाकले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 01, 2026 | 03:24 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • किराणा दुकानाच्या पैशांवरून मित्रांत वाद
  • खून करून मृतदेहाचे तुकडे; खाणीत टाकले
  • दोन्ही आरोपी अटकेत; पुढील तपास
वसई: आपण अनेकदा सख्या भाऊ पण पक्का वैरी अशा अनेक संपत्तीच्या वादातून खुनाच्या घटन वाचल्या आहेत. तशा घटना देखील अनेक पाहायला मिळाल्या. मात्र आता या घटनेने तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. वसईतल्या खाणीवडे खाणीत एक धड पाहायला मिळाल. शिरापासून धड वेगळ झालं होत. मात्र या अशा मृतदेहाचा ओळख पटवणे कठीण झालं होत. मात्र मृताच्या हातावरील गोंदलेल्या टॅटूने मृतदेहाची ओळख पटली. ज्यांचं मृतदेह सापडला त्यांचं आणि एका मित्रांनी पार्टनरशिपमध्ये किराणा दुकान सुरू केल होत. याच दुकानाच्या पैशाच्या वादातून हत्या करण्यात आली आहे. अशोक सिंह राजपूत अस मृत व्यक्तीच नाव आहे. त्याचा एका मित्र सोबत दुकान होत दिनेश कुमार प्रजातीत या मित्रा सोबत दुकान होत. या दुकानाच्या वादातून त्याने आपल्या मित्राची हत्या केली आहे.

karnatak Crime: घरात पतीचा मृतदेह पाहताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; ‘सगळं संपलं’… सुसाईड नोट सापडली

गोणीत भरला मृतदेह आणि…

दिनेश प्रजापती याने त्याच्या मित्राच्या साथीने त्याचा खून केला. राजपूतचा मृतदेह अशा झाडाझुडपात नेवून टाकला की ओळखू नये म्हणून त्याचा धाड हे त्याने खाणीत फेकून दिल. या खुनाच्या घटनेत मदत करणारा संदीप तिवारी याला पण अटक करण्यात आली आहे. वसई पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केल असता न्यायालयाने त्यांना १० दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. दिनेश कुमार याला जाबरपाडा इथून ताब्यात घेण्यात आल आहे .

मित्रात पैशाचा वाद म्हणून…

या दोघांनी अतिशय कष्टातून आपला दुकान व्यवसाय उभा केला होता. मात्र पैशाचा वाद एवढा विकोपाला गेला की त्याने थेट राजपूतचा खून केला. पोलिसांनी मृतदेह शोधत असताना ड्रोन ची मदत घेतली. मोबाईल फोन इतर पुरावे गोळा केल आहेत. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने सगळ्या वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. पुढील तपास आता पोलीस करत आहेत. दोन मित्रांनी विश्वासाने आपला व्यवसाय उभा केला. मात्र आर्थिक कारण त्याला वादाच कारण ठरल. मैत्रीचा शेवट अतिशय वाईट झाला. कारण एका मित्रानेच मित्राचा पैशाच्या कारणातून खून केला. वसई पोलिस या घटनेत आणखी काही कारण आहे का? याचा तपास करत आहेत.

टायर फुटल्याने भरधाव कार उलटली, दोनशे फूट पुढे गेली अन्…; कारमधील तिघे जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: खूनाचे कारण काय होते?

    Ans: किराणा दुकानाच्या पैशांवरून झालेला वाद.

  • Que: मृतदेहाची ओळख कशी पटली?

    Ans: हातावरील गोंदलेल्या टॅटूमुळे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपींना अटक करून पोलीस कोठडीत ठेवले आहे.

Web Title: Vasai crime friend turns foe murdered over moneymystery of body found in vasai solved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 03:24 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.