Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पतीच्या अनैतिक संबंधांमुळे पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, अत्यंत हैराण करणारी घटना

वसईतील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टर डेलिसा परेरा असे ३९ वर्षीय मयत महिलेचे नाव आहे. त्या कार्डिनल ग्रेशिअस रुग्णालयात कार्यरत होत्या.नेमकं प्रकरण काय?

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 10, 2025 | 08:30 PM
पतीच्या अनैतिक संबंधांमुळे पत्नीने उचलले टोकाचे पाऊल (फोटो सौजन्य-X)

पतीच्या अनैतिक संबंधांमुळे पत्नीने उचलले टोकाचे पाऊल (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

वसईतील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टर डेलिसा परेरा असे ३९ वर्षीय मयत महिलेचे नाव आहे. त्या कार्डिनल ग्रेशिअस रुग्णालयात कार्यरत होत्या. राहत्या घरी गळफास घेत डॉ. डेलिसा यांनी आयुष्याची अखेर केली आहे. विशेष म्हणजे नुकतीच त्यांनी मिसेस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरीही केली होती. एका यशस्वी डॉक्टर महिलेने आत्महत्या का केली? त्याचं राज एका चिठ्ठीत बंद होतं. ही चिठ्ठी आत्महत्ये पूर्वी डॉक्टर डेलिसा यांनी चर्चच्या फादरीकडे दिली होती. ती चिठ्ठी ज्या वेळी फादरने डेलिसा यांच्या आईकडे दिली त्यानंतर या संपुर्ण प्रकरणावरचा पडदा उठला.

वसईतील कार्डिनल ग्रॅसियास रुग्णालयातील महिला डॉक्टर डेलिसा परेरा यांनी गळफास लावून आत्महत्या केली. डॉक्टरने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, तिच्या पतीचे अनैतिक संबंध आहेत आणि तो तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करतो. या घटनेनंतर पोलिसांनी बुधवारी रात्री डेलिसा परेराचा पती रॉयल परेराला आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली.

वाईत चोरट्यांनी एटीएम फोडलं! तब्बल 17 लाखांची रोकड चोरली

वसई येथील रहिवासी असलेल्या ३९ वर्षीय डॉ. डेलिसा परेरा या त्यांच्या पती रॉयल परेरा आणि १२ वर्षांच्या मुलीसह पापरी येथील सोनारभाट येथे राहत होत्या. ही महिला वसईतील बंगाल येथील प्रसिद्ध कॅडन्स ग्रेशियस हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करत होती. सोमवारी संध्याकाळी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी, ती पापडी येथील एका चर्चमध्ये मस्सा (प्रार्थना) करण्यासाठी देखील गेल्या होत्या. तसेच घरी जाण्या आधी त्या चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी गेल्या. प्रार्थना झाल्यानंतर त्यांनी पापडी चर्चच्या फादरींना एक लिफाफा दिला. त्यात एक चिठ्ठी होती. तो लिफाफा देवून त्या घरी गेल्या. घरी गेल्यानंतर त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. काही वेळानंतर कुटुंबीय घरी आल्यानंतर त्यांनी डेलिसा यांनी आपले जिवन संपवले असल्याचे दिसले. त्यांना ते पाहून धक्का बसला.फादरीं यांनी ही चिठ्ठी मृताच्या आई डॉ. डेलिसा परेरा यांना दिली. या संदर्भात त्यांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सुसाईड नोटची माहिती

पती रॉयल परेराचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. ज्यामुळे तो डॉ. डेलिसाचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा. नोटमध्ये अँडेलिसाने लिहिले आहे की २६ नोव्हेंबर २०२४ ते ६ जानेवारी २०२५ दरम्यान रॉयलने तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले. या प्रकरणात वसई पोलिसांनी आरोपी रॉयलविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १०८, ११५ (२) ३५१ (३) अंतर्गत आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती देताना वसई पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी बाळकृष्ण घाडीगावकर म्हणाले की, सुसाईड नोटच्या आधारे आम्ही आरोपी रॉयल परेरा याला अटक केली आहे.

मिसेस इंडिया फायनलिस्ट होती का?

डॉ. डेलिसाच्या सोशल मीडिया प्रोफाइलनुसार, ती मिसेस इंडिया स्पर्धेची राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरीतही राहिली आहे. त्याने २०२३ मध्ये या स्पर्धेत भाग घेतला होता.

अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची डॉक्टर

डॉ डेलिसा परेरा वसईतील सोनारभाट परिसरात पती आणि १२ वर्षांच्या मुलीसह राहत होत्या. त्या वसईतील प्रसिद्ध कार्डिनल ग्रेशस रुग्णालयात फिजिओथेरेपिस्ट म्हणून काम करत होत्या. त्यांनी विवाहित महिलांसाठी आयोजित होणाऱ्या मिसेस इंडिया स्पर्धेत अंतिम फेरित स्थान मिळवले होते.

कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्याला अटक; पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे जप्त

Web Title: Vasai crime news doctor delisa pereira extreme step over husband royal perera affair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 08:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.